Ticker

6/recent/ticker-posts

आमदार रणजी सावरकर यांची पूर परिस्थितीची पाहणी

आमदार रणजी सावरकर यांची पूर परिस्थितीची पाहणी


अकोला राष्ट्रीय कर्तव्य सोबत मतदाराविषयी असलेली बांधिलकी जबाबदारी तसेच मतदारांच्या समस्या त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची परंपरा संकट काळात पाठीशी उभे राहून आधार देण्याची परंपरा खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या संस्कार आतून निर्माण झालेले शेतकरी चळवळीचे व युवकांचे समस्या निराकरणासाठी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी तत्पर असणारे आमदार रणधीर सावरकर यांनी आज सकाळी मुंबई इथून राष्ट्रपतीच्या निवडणुकीची मतदान करून आल्याबरोबर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात तहसीलदार व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी सुरू केली अकोला महानगर तसेच ग्रामीण भागातील शेतकरी ग्रामस्थांना आधार देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे 


उमरी येथील ताथोड नगर,प्रभाग क्रमांक चार मोठी उमरी येथे नेहरूनगर अवस्थी ले आऊट येथे नाल्याची पाहणी केली तसेच सांगून आपा तापा सांगडुद, रामगाव दहीगाव धोतर्डी सांगळुद मै सांग अनेक गावांना भेट देण्याचा संकल्प त्यांनी केला. व नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले असत पाहणी आमदार रणधीर भाऊ सावरकर जयंत भाऊ मसने शंकरराव वाकोडे माघव मानकर राजेश बेले संदीप भाऊ गावंडे मिलिंद राऊत संदीप शेगोकार अनिल नाव कार शिवलाल इंगळे विजय मदन का र चंदन आढाव सुनील इंगळे अंबादास उमाळे देवेंद्र देवर विशाल जयस्वाल, काकड सह कार्यकर्ते उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या