Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग विकास आघाडी वसंत गाडगेबाबा सेवा समीती कडून दिव्यांग दिनाला 107 लोकाना साडी चोळी व ब्लॅकेट वाटप...

दिव्यांग विकास आघाडी वसंत गाडगेबाबा सेवा समीती  कडून दिव्यांग दिनाला 107 लोकाना साडी चोळी व ब्लॅकेट वाटप...
   

 महाराष्ट्र राज्य अंपग कर्मचारी संघटनेकडुन  बाळासाहेब नेरकर राज्यस्थरीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित


जागतीक दिव्यांग दिनाला अकोला येथे महाराष्ट राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या राज्यस्थरीय दिव्यांग दिन  एकीकृत दिव्यांग कृती समितीचा भरगच्च कार्यक्रमात महाराष्टराज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांचे नेतृत्वाखाली राज्यऊपाध्यक्ष संजय बरडे यांचे हस्ते तर जील्हा पदाधिकारी अजीज सर अवीनाश वडतकर  विदर्भ अध्यक्ष सजय कडू सुनिल वानखडे यांचे ऊपस्थीतित जिल्हा परीषदचे सी ई ओ सौरभ कटीयार यांचे हस्ते संतगाडगेबाबाचे दशसूञिला अनुसरून नेहमी अंपग निराधारा सहीत वचिंतघटकासाठी कार्यकरनारे बाळासाहेब नेरकर यांचा  ऊत्कृष्ट कार्याची पावती म्हनुन कार्यक्रमात सत्कार करण्यात आला यावेळी संतगाडगेबाबा समिती कडुन व दिव्यांग विकास आघाडी कडुन अकोट येथील  छञपती शिवाजी महाराज चौकात  नायब तहसिलदार श्री गूरव साहेब राजूभाऊ नागमते दिलीप पोटे कनक कोटक प्रशांत हिरळकर दैशोन्नतीचे रामदास काळे सुरज चौबे नितिन पवार यांचे हस्ते तर अकोला येथील  मूख्य कार्यक्रमात संजय बरडे अविनाश वडतकार अजीज सर बाळासाहेब नेरकर सुभास चवरे शालीग्राम फोकमारे गोपाल तिवारी मनोज भगत गोपाल भगत सतोंष भूडके यांचे हस्ते  गरजवंताना साडी चोळी कपडे ब्लॅकेट वाटुन दिव्यांग दिन साजरा केला 


तसेच हिवरखेड शहर येथे दूसरे दिवशी प्रेस क्लबचे अध्यक्ष रीतेश टीलावत यांचे अध्यक्षतेखाली प्रेस क्लबचे सस्थापंक शाम भोपळे  महेद्र कराळे मनिष भूडके केशव कोरडे महाराष्ट फर्णिचर चे मिस्ञी , प्राध्यापक सतोंष राऊत शहजाद खाॅन फारुखभाई  यांचे हस्ते 4/12/2021 ला निराधार अंपग गरजवंत घटकाला किराना कीट ध्यान्य ब्लॅकेट साडी चोळी देऊन तर पोलिस स्टेशनचे आवारात दुय्यम ठाणेदार गोपाल दातिर विणोद गोलाइत सुनिल खंडारे मेजर श्रिकृष्ण सोंळके यांचे हस्ते साडीचोळी ब्लॅकेटचे वीतरण करण्यात आले  यावेळी संत गाडगेबाबा सेवा संमितीचे पदाधिकारी कीरण सेदानी अनिल कराळे रमेश दुंतोडे ,महेद्र बुद्धदेव आंनद बोहरा ,लक्ष्मण फोप्से   जाॅंटी राऊत,  प्रविण येऊल ऊमरमूल्लाजी, ऊत्तम वनकर गणेश सावरकर मोहसिन विरेद्र येऊल केशव ईगळे तन्नाकिराना, मधुकर पोके.बालू लोणकर गजानन मेतकर संतोष राऊत गोपाल घुंगड अविनाश बोहरा बंजरग तिडके जयेश बोहरा मनिष गीर्हे रवीद्र भड  उमेश फोप्से प्रशांत भोपळे आशिष नाठे, बळिराम वेल्डीग चे बावणकर  ठानेदार धिरज चव्हान यांचे सहकार्याने संतगाडगेबाबा सेवा समीतिचे पदाधिकार्‍यानी बाजार वेस चंडिका चौक मांतग पुरा भाऊदेवराव गिर्‍हेनगर येथे द्वार पोचजाऊन साडीचोळी कपडे व ब्लॅकेटचे वाटप केले बाळासाहेब नेरकर हा ऊपक्रम चौदा वर्षापासून राबवित आहेत


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या