Ticker

6/recent/ticker-posts

परिचारीकांचा 26/जुलै 2021च्या राज्य व्यापी आदोंलनाची आठवण करून प्रश्न निकाली काढण्याची केली पाठराखण

 परिचारीकांचा 26/जुलै 2021च्या राज्य व्यापी आदोंलनाची आठवण करून प्रश्न निकाली काढण्याची केली पाठराखण 



🌹🙏महाराष्ट्र राज्य 🙏🌹
जिल्हा परिषद महिला परीचर
     🌹🙏 महासंघ 🙏🌹
 दिनांक 26/10/2021 रोजी मंत्रालयात जाऊन मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार.
 मा.ग्राम विकास मंत्री हसणं मूश्रीफ साहेब. 
याना प्रत्येक्ष भेटून निवेदन देण्यात आले. तसेच मा.मुख्य मंत्री उध्दव ठाकरे साहेब मंत्रालय कार्यालयात  यांना निवेदन देण्यात आले. तसेच आज दिनांक 27/10/2021रोजी मा. आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांना निवेदन देण्यात आले. व चर्चेची बैठक आयोजित करून संवेदनशील मनाने हस्तक्षेप महिला परीचरांचे प्रश्न निकाली काढावे. व  तसेच 26/जुलै 2021च्या राज्य व्यापी आदोंलनाची आठवण करून देण्यात आली. व आठ दिवसात मिटींग लावण्याचे आश्वासन दिले होते.आज पर्यंत मिटींग लावण्यात आली नाही.   यावर मंत्री महोदय बोलले की. तूम्हचे  आता प्रश्नच सोडवून टाकतोय. आणि  दिवाळी नतंर  मिटींग  लावतोय. असे आश्वासित केले. 
त्याच प्रमाणे सघंटनेनी असेही सूचविले की.जर सघंटने बरोबर मिटींग लावून जर प्रश्न सोडविले नाही तर. 
येत्या हिवाळी अधिवेशन विधी मंडळावर संपूर्ण महाराष्ट्रातील महिला परीचर. तीव्र आदोंलन करू. असे राज्य अध्यक्षा मंगला मेश्राम यांनी ईशारा दिला आहे. ==========
त्याच प्रमाणे आपले काही जिल्ह्यातील मानधन प्रदान करण्यात आले नाही .ते निवेदन जी टी. मंत्रालय येथे प्रधान सचीव यांना निवेदन देण्यात आले. व अव्वर सचीव मा.वालझाडे मॅडम यांना भेटून आपल्या महिला भगीनीचया व्यथा मांडण्यात आले.तसेच अव्वर सचीव बोलल्या की. आम्ही एक सारखे निधी सर्व जिल्ह्यांत पाठवतो असेही वालझाडे मॅडम बोलल्या.व  मानधन प्रदान करण्यात आले नाही त्या जिल्हयातील. जिल्हा  आरोग्य अधिकारी यांचे नावाने तात्काळ पत्रं काढण्याचे आदेश दिले. 


🌹🙏
======================
आजच्या चर्चे नूसार नक्कीच आपले प्रश्न सोडवतील असा विश्वास आहे. 
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
(पालघर)  जिल्हा अध्यक्षा रेखा पाटील व मैना झाटे.
(रत्नागिरी.) जिल्हा अध्यक्षा  आकांशा काबंळे व गीता पवार. 
(भंडारा)   जिल्हा सरचिटणीस  सविता हटवार 
(नागपूर) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परीचर महासंघाचया
राज्य अध्यक्षा मंगला मेश्राम .
यांचे उपस्थित चर्चा व निवेदन देण्यात आले. 
🙏हमारी युनियन हमारी ताकत. 
एक जूटीचा विजय असो. 
जिल्हा परिषद महिला परीचर महासंघा विजय असो. 
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷




त्याच प्रमाणे भगीनीनो आपला राज्य व्यापी आदोंलन ज्या जिल्ह्या मधे यशस्वी झाले त्या जिल्ह्यातील तात्ळीने प्रश्न सूठले. आणि गणवेष व ओळख तसेच 1000 हजार रूपये भाऊबिज. देण्यात येत आहेत..
तसेच जे मागण्या आहेत कोविड वयाॅक्षिनेशन. भत्ता. कामाचे तास वाढविण्यात आलेले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात डे नाॅईट डयूडी. व ईतर प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा सघंटनेे ला विश्वास आहे. 
🌹🙏जय सघंटना 🙏🌹


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या