Ticker

6/recent/ticker-posts

अकोल्यात पँथर सेनेचा झंझावात कार्यकर्त्यांनी केला जाहीर प्रवेश

अकोल्यात पँथर सेनेचा झंझावात 
कार्यकर्त्यांनी केला जाहीर प्रवेश



अकोल्यात पँथर सेनेचा झंझावात 
कार्यकर्त्यांनी केला जाहीर प्रवेश
पँथर सेनेचे संघटना प्रमुख यांच्या आदेशानुसार विदर्भ अध्यक्ष संकेत जगताप यांच्या नेतृत्वाखाली व मयूर वाकोडे जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते
आशिष जावळे यांची पँथर सेनेच्या अकोला युवक महानगर अध्यक्ष पदी व शुभम महाजन यांनी अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली...
पंचक्रोशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
पँथर सेना ही संघटना दलित,शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित, शेतकरी, शेतमजूर, मजूर, बेरोजगार, विद्यार्थी व युवकांच्या न्याय व हक्कासाठी लढा देणारी महाराष्ट्र राज्यात एक लढाऊ, वैचारिक व आक्रमक संघटना आहे
धीरज पाईकरव, राज पट्टेबाहदूर, आनंद ओवे, सूरज वंजारी, ओम नृपणारायन शिवा गवई कार्यकर्ते यांनी पँथर सेनेत जाहीर प्रवेश केला..


प्रजवल शिरसाट, प्रशिक वाहूरवाघ, सूरज इंगोले, रोहित अवचार, प्रथमेश वाहूरवाघ, सम्यक सोनोने, आदित्य घोडे, आशिष वाहूरवाघ उपस्थित होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या