विजवितरण कंपनीच्या साहित्याची चोरी करणारी टोळी गजाआड
सहा आरोपी सह ४ लाख ७५ हजाराचा मुदेमाल जप्त
अकोला:
अकोट फैल पोलिस स्टेषन हदीत गेल्या काही दिवसापासून विघुत पोल सह तारा चोरी होत असल्याची तक्रार दाखल झाली. या आधारे पोलिसांनी मोठया षिताफिने आज बुधवारी सांगवी मोहाळी षेत षिवारात विघुत पोल चोरी करणारया टोळीला रंगेहात अटक करून एकूण साहा आरोपी जवळून चार लाख पंचात्तर रूपयांचा मुदेमाल हस्तगत करून आरोपी विरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.
अकोट फैल पोलिस स्टेषन अंतर्गत येणारया ग्रामिण भागात गेल्या दिवसात विज वितरण कंपणीचे साहित्य चोरी होत असल्याच्या तक्रारी येत असता या माहिती आधारे पोलिस निरिक्षक महेद्र कदम,यांनी पथकांची बांधणी करून सदर घटनेचा तपास करण्याचा आदेष दिला दृतपासाचे चक्रफिरताच पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सांगवी षेत षिवारात चोराची एक टोळी सक्रीय असल्याच्या माहीती वरून सदर ठिकाणी छापामार कार्यवाही केली असता आरोपी षुभम पुंडलिक माहोरे, आंनद विलास वाघ, प्रफुल अंनता मोहोकार, गुलाब नवी गुलाब दस्तगीर,सैयद नजीर सैयद वजीर, मुकेष श्रावण टापरे यांच्या कडून एक चारचाकी वाहान किंमत चार लाख रूपये व विज वितरण कंपणीचे साहित्य किंमत पंचात्तर हजार रूपये असा एकूण 4 लाख 75 हजार रूप्याचा मुदेमाल हस्तगत केला.सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली•
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या