Ticker

6/recent/ticker-posts

हिरपूर सांजा पूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

हिरपूर सांजा पूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

प्रतीनीधी-  नागोराव तायडे
मुर्तीजापुर येथून जवळच सुमारे सात किलोमीटर अंतराचे दरम्यान हिरपूर सांजा पूर येथील आज दिनांक 14/ 4/ 2025 रोजी भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदाने साजरी करण्यात आली आहे त्या अनुषंगाने हीरपूर सांजा पूर ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी हिरपूर सरपंच अमोल छत्रपती गढवे व सांजा पूर सरपंच सुमेध निरंजन अंभोरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पित करून त्यांना अभिवादन केले. सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भिमरथ सजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये कोणत्याही प्रकारे गालबोट न लागता अतिशय चांगल्या प्रकारे शांततेत भव्य मिरवणूक सांगता करण्यात आली होती या कार्यक्रमात व भव्य मिरवणूक मध्ये ग्रामीण पोलीस प्रशासन यांचा चौक बंदोबस्त होता या कार्यक्रमाला ग्रामीण पोलीस स्टेशन मुर्तीजापुर ठाणेदार सन्माननीय श्रीधर गुट्टे साहेब, ए एस आय नायक फौजदार आदरणीय संजय खंडारे साहेब,महिला पोलीस अधिकारी होमगार्ड व पोलीस मित्र यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केले या कार्यक्रमाचे आयोजक व भव्य मिरवणुकीचे नियोजन न्यू धम्मशील सिद्धार्थ व्याम मंडळ हिरपूर व विशाखा महिला मंडळ यांनी केले ह्या कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्या साठी सगड्यानी सहकार्य केले या साठी राजमल गवई, संदीप तायडे, सुनील तायडे, किरण गवई,प्रदीप ननीर, शुभम ननीर,रगराव तायडे, भीमराव तायडे अरुण तायडे, गोर्धन तायडे, सुरेश डोगरदिवे, अमोल तायडे, दीपक तायडे दीपक ननीर, शुद्धोधन ननीर,विजय ननीर, स्वप्नील तायडे, सागर तायडे, विशाल सराटे अमर तायडे, सुनीत तायडे, सुनिल सावळे,आशिष थोरात,विशाल ननीर, संकेत तायडे, अक्षय सृगारे, यश सराटे, रुस्टम पांडे,मिलिंद ननीर, सचिन तायडे मनिष तायडे,सुरज ननीर, संजय ननीर, महेंद्र तायडे, धीरज ननीर, अजय धंदर, अस्तपाल वर्घट, अशे सर्वांनी परिसर्म केले व यशवी केली.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या