पिंपळखुटा येथे क्रांतीवीरांना अभिवादन ! कार्यक्रमाला शेकडो तरुणाची उपस्थिती
प्रतिनिधी नासीर शेख,
पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे २३ मार्च रोजी महान क्रांतिकारी वीर भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले,सर्वप्रथम वीरांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देत अनेकांनी त्यांच्या जीवनावर उजाळा टाकत उपस्थितांना संबोधित केले. यावेळी वीर भगतसिंग शेतकरी चळवळीचे संस्थापक रवी महानकार, नाना चव्हाण, विकी दांदळे, राजू तराळे, शेखर कवडे, सोपान महानकार, अंकुश ढोले, आनंद कवडे, प्रशांत वानखडे, धीरज वानखडे, सागर कवडे, संदीप दांदळे, ज्ञानू तराळे, राजू ढोरे, अभिषेक भांबेरे, महेश देशमुख, वैभव दांदळे, ऋषी कवडे, आकाश तराळे, सोपान कवडे, योगेश ठक,यांनी अभिवादन करण्याकरिता समस्त गावकरी व शेकडोच्या संकेत तरुण मंडळी उपस्थित होते
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या