राजधानी मुंबई येथे विलास वानखडे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी नागोराव तायडे
मुर्तीजापुर
मुंबई येथील ओवस बँक्वेट हॉटेल कोहिनूर हॉल सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी मुंबई येथे डॉ .डी एस तान्डेकर नॅशनल प्रेसिडेंट समता साहित्य अकादमी भारत ,आमदार अशोक माने साहेब कोल्हापूर श्री अर्जुन यादव अभिनेता डॉ . नितीन तायडे क्राईम ब्रँच व अभिनेता मॉडेल चेअरमन मारिया स्पोर्ट क्रिकेट क्लब मुंबई सौ स्नेहा देशपांडे सामाजिक कार्यकर्ता मुंबई संदेश राव चाईल्ड वेलफेअर कमीटी मुंबई अर्चना सोनगारा चीफ एडवेंचर सह
मान्यवरांच्या शुभ हस्ते विलास वानखडे यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करून मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले करण्यात आले विलास वानखडे यांना या अगोदर अनेक सामाजिक कार्य पुरस्कार डॉ .बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार दिल्ली एम पावर ट्रेनर्स सामाजिक गौरव पुरस्कार मुंबई महाराष्ट्र राज्य पर्यटन सांस्कृतिक कलाकार महोत्सव समिती कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित समाजसेवक गौरव पुरस्कार आपले मानवाधिकार भूषण सन्मान पुरस्कार राळेगणसिद्धी व महाराष्ट्र बाजारपेठ मुंबई च्या वतीने गुणगौरव पुरस्कार भारतीय कला संस्कृती साहित्य संगीत निसर्ग पर्यटन प्रेरणा महासंमेलन अमरावती च्या वतीने महाराष्ट्र गौरव समाज रत्न पुरस्कार व पुरस्कार मदर टेरेसा सामाजिक पुरस्कार मुंबई करोना काळात कोरोना जनजागृती माहिती प्रसारण त्याबद्दल करोना योद्धा पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन विलास वानखडे यांना सन्मानित करण्यात आले आहे कला क्रीडा संस्कृतीक सामाजिक करोना जनजागृती व करोना काळात कशाची परवा न करता पोलीस बांधव शासकीय कर्मचारी यावरून त्या गावी ये जा करणाऱ्या व्यक्तींना चहा नाश्ता थंड पाण्याच्या सोय केली व तसेच मतदान जनजागृती रक्तदान शिबीरे स्वच्छता अभियान महिला जागतिक दिनी सर्व स्तरीय महिला चा सत्कार करणे महापूरूष जयंती योगा दिन राष्ट्रीय युवा दिन होतकरू युवायुतींचा सत्कार करणे युवा संसद लहान्या पासून तर मोठ्यांपर्यंत त्यांना नृत्य व गायन असे सास्कृतिक कार्यक्रम आयोजन करून त्यांना व्यासपिठ देणे असे सामाजिक उपक्रम ते नेहमी राबवत असतात या मुळे ते सर्वांना सूपरीचीत आहेत आहेत सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक राजकीय पत्रकार बांधव शिक्षक , मित्र परिवार नातेवाइक श्री . गाडगे महाराज धर्मशाळा दादर स्वच्छता अभियान सृजन साहित्य संघ गझलदिप प्रतिष्ठान साईराज मित्र मंडळ कलाविष्कार बहु . सस्था ज्ञान नर्मदा बहु . संस्था नेहरू युवा बहु . क्रिडा व सा . मंडळ महाराष्ट्र चित्रपट महामंडळ आईबाबा बहु सस्था आदि सह सर्व स्तरातून विलास वानखडे याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत .
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या