समर्थ रामदास स्वामी खरे संत व सनातन प्रेमी- आमदार रणधीर सावरकर
अकोला
समर्थ रामदास स्वामी राज राजेश्वर नगरीमध्ये आणि अकोला जिल्ह्यात येऊन त्यांनी वारी हनुमान मंदिर काळा मारुती सारख्या मंदिराची स्थापना केली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तसेच राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून त्यांनी देशभरात सनातन धर्माची पताका फडकून अनेक धार्मिक ग्रंथाची रचना करून मनाचे श्लोक याच्या माध्यमातून मानवतेचा धर्म शिकवला अशा संताच्या पादुकांचे दर्शन सौभाग्य प्राप्त होणे ही आणि यासाठी पादुका दर्शनाचा लाभ मिळवून देणाऱ्या खरे संत व सनातन प्रेमी असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले
संत रामदास स्वामी यांच्या पादुका शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळाच्या सभागृहात दर्शन घेताना ते बोलत होते. यावेळी विजय अग्रवाल जयंत मसने किशोर पाटील, गिरी शजोशी माधव मानकर, एडवोकेट देव आशिष काकड राहुल देशमुख सारिका जयस्वाल निकिता देशमुख रुपेश जयस्वाल, शुभम चंदन, केशव हेडा, आधी उपस्थित होते.
0 टिप्पण्या