वंचित बहुजन आघाडी अकोट तालुकातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये
अकोला
भारतीय जनता पक्षाच्या सर्व स्पर्शी विकास पर्व ला अकोला पूर्व तीन विविध पक्षातील कार्यकर्ते जनता पाठिंबा देत असून आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्यावर विश्वास व्यक्त करून खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील जयंत मसने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे अकोट तालुका उपाध्यक्ष देवरी येथील सामाजिक पंचकोशीतील कार्यकर्ते डॉक्टर अजय गायकवाड यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला प्रवीण डिक्कर अजय खडसान भरत चराटे दिलीप भोंडे विवेक भरणे दत्तू पाटील मधुकर पाटकर विजयसिंह सोळंके संतोष शिवरकर दादाराव पेठे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला यावेळी उमेश आडे पातोंड उपसरपंचपदी सरपंच नितीन फुकट आकाश नरोकार सेवन भाऊ तरोडे ज्ञानेश्वर तडी विठ्ठल तडी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचं आमदार रणधीर सावरकर व भाजपा लोकप्रतिनिधींनी स्वागत केले व महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेऊन महायुतीच्या अकोला जिल्ह्यातील पाचही उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प डॉक्टर अजय गायकवाड यांनी केला.
0 टिप्पण्या