दहीहांडा सर्कलमधील विविध राजकीय पक्षांचा भाजपात प्रवेश
अकोला समाजातील सर्व स्तरांच्या विकासाची जाणीव ठेवून महायुती सरकारने महामंडळ स्थापना केली ऑटोवाल्यापासून तर वारकरी समाजासाठी महामंडळे वृत्तपत्र विक्रेते बारी समाजापर्यंत महामंडळे स्थापने करू देशाच्या इतिहासामध्ये व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत देण्याचा कार्य महायुती सरकारने केले उपकार केले नाही परंतु समाजाप्रती समर्पित भावना ठेवून मातृ शक्तीचा सन्मान एसटी पास प्रवासामध्ये सवलत तसेच पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना सुरू करून उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. विकासाचा नया आयाम सुरू केला त्यामुळे विरोधकांकडे मुद्दे नाही केवळ व्यक्तिगत टीका करणे हे एकमेव धंदा त्यांच्याकडे उरला आहे आणि समाजामध्ये जागृती होत असून सर्व समाजातील नागरिक महायुतीच्या पाठीशी उभे राहत आहे 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापना होणारच असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व महायुतीचे अकोला पूर्वचे उमेदवार रणधीर सावरकर यांनी केले भारतीय जनता पक्षामध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश ही आमदार सावरकर यांची लोकप्रियता व काप सर्वस्पर्शी विकासाच्या कामाला शिक्का मुहूर्त करीत असल्याचे चित्र मतदार संघात आहे.
दहीहंडा सर्कल मधील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी स्वागत करताना ते बोलत होते. यावेळी संतोष शिवरकर विवेक भरणे विवेक भरणे गणेश पोटे गोविंद गोयंका देवेंद्र देवर अंबादास उमाळे अनिल गावंडे मधुकर पाटकर दत्तू पाटील दिनकर पाटील गजानन नळे माधव बकाल आदींच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये सर्वश्री संजय भालेराव शिवा पेटेकर राऊत राहुल सरदार शेरू भागवत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माहोरे, प्रदीप मालटे सचिन सुरजुसे, दीपक भारसाकळे शंकर बावणे सागर मालती सचिन माळते रितेश बावणे संजय श्रीनाथ देवानंद श्रीनाथ स्वप्नील सूर्य पवन भालेराव सचिन सोलटे मयूर सोळटे अक्षय बावणे वासुदेव बावणे गणेश चोरटे अजय बावणे सौरभ इंगळे अक्षय तायडे संतोष बावणे अक्षय भारसाकळे संदीप भालेराव विठ्ठल बावणे दीपक भारसाकडे अनिकेत भारसाकडे संकेत बदर के उमेश प्रांजळे हरिभाऊ मालटे सिद्धार्थ निखाडे वैभव श्रीनाथ विजय बावणे सकाशिनाथ भालेराव नितीन ढोले प्रकाश श्रीनाथ सुभाष बरके बदर के राहुल बावणे नितीन वाघमारे नितीन आखरे अनिल शिरणार्थ शंकर गावंडे उकंडे राजूभाऊ उकंडे आकाश मालटे सतीश श्रीनाथ वैभव सागर वाघमारे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत करण्यात आला.
0 टिप्पण्या