लोकनेते गोवर्धन शर्मा यांनी भाजप ला आई मानले, श्रद्धांजली स्वरूपात मतदान करा
अकोला लोकनेते गोवर्धन शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाला आपली आई माननुन पक्षाने दिलेला आदेश पक्षाने दिलेला उमेदवार याचा प्रचार सातत्याने केला, त्यामुळे महायुतीने अकोला पश्चिम विधानसभेची निवडणूक मध्ये विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा व त्यांना आपल्या श्रद्धांजली स्वरूपात मतदान करून विधानसभेमध्ये महायुतीचे सरकार स्थापना करण्यासाठी सर्व कार्यकर्ते हितचिंतक यांनी कामाला लागावे असे आवाहन सो अर्चना कृष्णा शर्मा यांनी केले स्थानिक जोगी भवन येथे अल्सी प्लॉट इथे मतदारांची संवाद साधताना त्या बोलत होत्या मध्यप्रदेशचे माजी आमदार बाबूलाल महाजन उमेदवार विजय अग्रवाल कृष्णा शर्मा प्राध्यापक रूप शर्मा संतोष पांडे नितेश पाली योगेश अग्रवाल अजय शर्मा जानवी डोंगरे अनुप चौधरी गोपाल मडावी रमेश उईके मनोज शाहू संजय गोडा नरेंद्र गवळी पवन महल्ले निलेश ठेवा चंदा ठाकूर, शुक्रवारे, धनंजय धबाले रजत तिवारी आदी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते. महायुतीचे सरकार हे स्थापना साठी अकोला पूर्व आणि पश्चिम सह अकोला जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन कृष्णा शर्मा यांनी केले यावेळी विजय अग्रवाल यांनी मतदारांची संवाद साधून मतदारांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल असा आशावाद व्यक्त केला
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या