Ticker

6/recent/ticker-posts

महायुतीचे अकोला पूर्वचे उमेदवार रणधीर सावरकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन

महायुतीचे अकोला पूर्वचे उमेदवार रणधीर सावरकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन



अकोला.चोहोटा ,बाजार , सर्व स्पर्शी विकास आयाम आमदार रणधीर सावरकर यांनी करून मतदार संघातील सर्वसामान्यांना आधार देण्याचा काम तसेच निरपेक्षपणे सामाजिक समस्या करण्याचे काम केल्यामुळे त्यांची झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ज्येष्ठ नागरिक देविदासमहेसने यांनी व्यक्त केला कार्यालयाचा उदघाट्न सोहळा रवीवार रोजी पार पडला. 


महायुतीचे अकोला पूर्वचे उमेदवार रणधीर सावरकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन जेष्ठ नागरिक देविदास म्हैसने यांच्या हस्ते पार पडले यावेळी. 

शिवाजीराव देशमुख, माधवराव बकाल, विजयसिंग सोळंके, संतोष शिवरकार, शेषराव पाटील, मधुकर पाटकर , गोपाल मैसने, संजय रोहनकार , न्यानेश्वर आढे, जगन्नाथ राठोड, पांडुरंग शेळके, दादाराव पेटे, विनोद मंगळे , डॉ चाकोते, दत्तू पाटील, गजाजन नळे, अनिल गावंडे, दिनकर गावंडे, विवेक भरणे, विजय अरबट , अनुप साबळे, मोहन सावरकर, विठ्ठल वाकोडे , गणेश दही, नितीन गोंडचवर, गणेश पागधुने, अनिल इंगळे, निलेश खोटरे, सुदाकर खोटरे, संदीप अरबट , प्रवीण डिक्कर, मंगेश ताडे, पंढरी वाघमारे, मनीष मोडक, पवन वर्मा, न्यानेशवर मोडक, दिलीप सुलताने, शुभम लोने, मोहन कपले, श्रीकांत गाडेकर आदींची उपस्थिती मध्ये मतदारांची संवाद होऊन कार्यकर्त्यांच्या व जेष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने या पंचकोशीमध्ये प्रचार कार्याला गती मिळाली असे दादाराव पेटे यांनी व्यक्त केला,


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या