Ticker

6/recent/ticker-posts

महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश बेले यांचे आवाहन

महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश बेले यांचे आवाहन


अकोला: शेतकऱ्याला भावांतर योजना लागू करणाऱ्या व कर्जमाफी देण्याचे अभिवचन देणारे तसेच व्यापाऱ्यांच्या हितासाठी सतत व सर्वांना सदैव उपलब्ध राहणारे आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश बेले यांनी केले.


 आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महायुतीच्या उमेदवारां यांच्यानी शेतकरी आणि व्यापारी अडतिया, यांच्या भेटीगाठी घेतल्या संचालक पदासाठी भाजपा शिवसेना युतीच्या नेत्यांच्या पायी शरण यावे आणि लोकसभा आणि विधानसभेमध्ये भाजपाच्या शिवसेनेच्या महायुतीच्या विरोधात पोस्ट टाकून मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा काही प्रयत्न होत असला तरी शेतकरी व्यापारी अडतिया, भाजपा महायुतीच्या पाठीशी आहे असेही राजू शर्मा यांनी सांगितले यावेळी आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल यांच्यासोबत अशोक गुप्ता. वसंत बाछूका,राजेश बेले,संदीप चौखंडे,राजीव शर्मा,वैभव माहोरे,विजय चतरकर,दिवाकर पाटील,स्वप्नील गावंडे,अतुल संगवी,ओम गोयनका,विष्णू केडिया,देवेंद्र सारडा,राजेश वैद्य,जुनेद बेनीवाले,सतीश राठी,रणजित गावंडे,पवन शर्मा,रमाकांत अग्रवाल,सुनील गोयनका,गोविंद जाजू,मदन ठाकरे व बाजार समिती मधील सर्व व्यापारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या