Ticker

6/recent/ticker-posts

अकोला पूर्व आणि पश्चिमच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा युवाशक्तीचा संकल्प

अकोला पूर्व आणि पश्चिमच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा युवाशक्तीचा संकल्प 


अकोला राष्ट्रीय विचारसरणी व विकासाच्या आराखडा घेऊन महायुतीचे उमेदवार आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी शहरातील विविध भागातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला यामध्ये अविनाश भाऊ वेराळे विनोद मिश्रा दीपक नंदू कार संदीप राऊत प्रफुल इंगळे ललित गावंडे शेख अन्सार संतोष राऊत 
विकास शर्मा शुभम गावंडे प्रथमेश मिश्रा रोहील पांडे चेतन नांदोगर सचिन शेळके निखिल देशमुख सोपान मुरूमकर गजानन देशमुख प्रमोद सांगोले अशोक मिश्रा दल्ला पुंडकर रविंद्र पुरकर सतीश लक्कडकर रोशन सहा लाख कड अमोल शुक्ला तोही जामुन जांभुळकर यांचा समावेश आहे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आमदार रणधीर सावरकर भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किशोर पाटील माधव मानकर संदीप गावंडे यांनी केले महायुतीच्या अकोला पूर्व आणि पश्चिमच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प युवाशक्तीने केला आहे



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या