आ. सावरकर यांची हॅट्रिक करण्यासाठी युवाशक्ती महायुतीच्या पाठीशी- किशोर पाटील
अकोला "कटेंगे तो बटेंगे, जुडेंगे तो विकासीत होंगे", सोबतच राष्ट्रवाद मजबूत होईल आणि यासाठी उद्धव सेनेचे भारिप काँग्रेस अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असून सर्वस्पर्शी विकासाचा आयाम करणारे विधानसभा आणि विधानसभेच्या बाहेर शेतकऱ्यांचा व युवकांचा आवाज बुलंद करणारे कोविड काळात सतत 18 तास उपलब्ध राहणारे सातत्याने सेवा देणारे क्रियाशील नेतृत्व आमदार रणधीर सावरकर यांची हॅट्रिक करण्यासाठी सर्व समाजाचे नागरिक युवाशक्ती महायुतीच्या पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील यांनी केले भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आज सिसा मासा डोंगरगाव कुंभारी, कुंभारी बोरगाव मंजू या भागातील अनेक युवकांनी प्रवेश केला यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार अनुप धोत्रे महायुतीचे उमेदवार आमदार रणधीर सावरकर, अकोला पश्चिम चे उमेदवार विजय अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने, सुमन ताई गावंडे रवी गावंडे अंबादास उमाळे तेजराव थोरात पंकज वाडी वाले, प्रवीण हगवणे आधी उपस्थित होते. यावेळी मोदीधर चौरे शुभम शुभम गवई सिद्धू इंगळे अजय इंगळे दादू सरकटे रोशन स्वर्गीय दादू सोर्से पुरुषोत्तम आभारी शुभम खडसे विशाल वानखडे पंकज उमाळे हर्षद इंगळे आनंद आंबोरे विराज शिरसाट आशिष जयस्वाल गोलू तायडे संदीप माहोळे केशव वारकरी दिवाकर मोहनकार ज्ञानेश्वर आगले लखन कुल्ले नीलकस मोहन सावळे कार्तिक सावळे आशिष क्षीरसागर सुरेश घुमे धम्मा गाव वानखडे तुषार डोंगरे प्रवीण पठाण शुभम यादव विशाल बुंदिले अजय सरकटे अजय अवचार संदीप अवचार संदीप सोयुगे रामरी सोरयुगे रंजाजी सौर युगे ईश्वर ग्रुप नारायण संदीप जाधव आनंद वायके विजय सरकटे गजानन स्वयम अवधूत जाधव तरुण अंभोरे भारत अंभोरे रुद्रा वाकोडे रोशनस्वरूपी यांनी प्रवेश केला.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या