अकोला पूर्व विधानसभेमध्ये भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार रणधी सावरकर यांच्या करिता तेली समाजाच्या वतीने संपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले
याप्रसंगी राठोड तेली समाजाचे अध्यक्ष श्री दिलीप भाऊ नायसे (उपाध्यक्ष भाजपा अकोला महानगर), भाजपा महानगर सरचिटणीस ॲड देवाशिष काकड, राठोड पंच मंडळाचे कोषाध्यक्ष श्री राजूभाऊ वानखडे, श्री ललित सेठ भगत, श्री वसंत भाऊ सोनटक्के श्री धनभर जी, श्री विशाल गमे यांनी किनखेड पूर्णा दहीहंडा बोरगाव मंजू व बाबुळगाव येथे समाज बांधवांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या प्रचारार्थ समाज बांधवांच्या भगिनींच्या भेटी घेतल्या.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या