Ticker

6/recent/ticker-posts

विजय अग्रवाल यांनी 2 लाख 45 हजार मतदारांशी साधला थेट संवाद

विजय अग्रवाल यांनी 2 लाख 45 हजार मतदारांशी साधला थेट संवाद 


अकोला: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी आपल्या मतदारसंघातील 2 लाख 45 हजार मतदारांशी थेट संवाद साधला असून वेगवेगळ्या माध्यमातून महायुतीचा जाहीर वचननामा तसेच आपण केलेले काम स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा यांच्या तीस वर्षाचा कामाचा जोगावा तसेच जनतेचे राष्ट्रीय भक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांनी केलेले कामे हीच विकासाची तसेच काँग्रेसची नीती फूट डालो राज करो या नीतीचा प्रखरपणे विरोध करण्यासाठी समाजातील सर्व स्तराचा नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे हीच आपली ताकद आशीर्वाद असल्याची प्रतिपादन विजय अग्रवाल यांनी केले आज त्यांनी 27 ठिकाणी छोट्या गाणी बैठका व नागरिकाची संवाद साधला यामध्ये अग्रेसर भवन, चिवचिव,व बाजार, मुंगीलाल बाजोरिया सभागृह भीम नगर चौक शहरातील विविध भागांमध्ये तसेच सावंगी प्लॉट या भागामध्ये त्यांनी भेटी दिल्या यामध्ये त्यांच्यासोबत पवनपाडिया राजू अग्रवाल सिद्धार्थ शर्मा पवन महल्ले राहुल देशमुख गिरीश अग्रवाल दीपक गोयंका विनोद तोडका पंकज बाचू का कुणाल अग्रवाल पवन या लोहिया, चिवचिव बाजार,अकोला रनजीतसिंह ठाकुर, मिथुन खंडारकर, रॉकी इंगडे, विजय जवारले, आकाश किरणापुरे, सोनू उपरीकर, राजेश इंगळे, मुकेश खताक, विकी किरणापुरे, सागर उपटीकर, शंकर सोनकर, जय बनसोड आदि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 तसेच निकेश गुप्ता मनोज खंडेलवाल कृष्णा गोवर्धन शर्मा विजय पण पालिया दीपक गोयंका ब्रिज मोहन चितलांगे सुनील वर्मा निरंजन अग्रवाल एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर अजय सिंग एडवोकेट पप्पू मोरवाल रमेश राजुरिया जगदीश प्रजापत सिद्धार्थ रोहाट या शैलेंद्र कागलीवाल एडवोकेट सुरेश अग्रवाल संतोष साजळ रोहित रूमटा निलेश बोर्डीवाला मनोज अग्रवाल संजय अग्रवाल राजकुमार शर्मा संजय अग्रवाल शितल खोबरिया निलेश मेहता संदीप जोशी श्याम शर्मा सुधीर रांधळ हरीश खंडेलवाल विनोद तोडका विनोद गोलेच्या भिवराज जैन आलो खंडेलवाल विजय राठी अनुप शर्मा दीपक शर्मा सुरज काबरा केतन गुप्ता नवल सराफ गुरु चरण सिंह यदु राजू बजाज,ओ गणेश सिंग ठाकूर चेतन सिंग ठाकूर विनोद सिंग ठाकूर सुनील मोरवाल किशोर गुजराती पवन सिंह ठाकुर संजय सिसोदिया एडवोकेट दूषण चव्हाण सुनील सतीश खटोड मनीष खंडेलवाल मधुर खंडेलवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या