उबाठा सेना पक्षातील कार्यकर्तांचे आ. सावरकर यांना विजयी करण्याचे अभिवचन
अकोला अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या सर्व स्पर्शी विकास मुळे अनेक भागातील सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असून पटोले येथील उबाठासेना चे सक्रिय कार्यकर्ते राजू पाटील बर्डे, गजानन पाटील बर्डे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून अकोला जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा संकल्प केला आहे शिवसेना सर्कल प्रमुख म्हणून जबाबदारी राजू पाटील बर्डे हे कार्यरत होते त्यांनी आपल्या सहकारी सक्रिय सोबत महायुतीचे उमेदवार आमदार सावरकर यांना विजयी करण्यासाठी असे अभिवचन दिले यावेळी महेंद्र बडे ज्ञानेश्वर चतुर्भुज ज्ञानेश्वर चतुर्भुज जय कृष्ण ठोकळ उपस्थित होते. सातत्याने अकोला पंचक्रोशीतील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश होत असून जात-पात धर्म सोबत सामाजिक दायित्व म्हणून कार्यरत आमदार सावरकर यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाचा विस्तारासोबत महायुती केलेल्या कामाची राष्ट्रीय त्व व लव जिहाद प्रमाणे वोट जियाद विश्वास असणारे उभाठा, सेना राम मंदिराच्या विषयी असलेली भूमिका व वक्त बर्डे ची भूमिका वारंवार भूमिका बदलण्याची किमया असणाऱ्या भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पाठीशी उभे राहून आपल्या परिसराच्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात सर्व महायुती उमेदवारांना करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे राजू पाटील बर्डे यांनी सांगितले
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या