Ticker

6/recent/ticker-posts

पिढीतांना वंचितांना उपचारासाठी लागणारे पैसे देण्याचा निर्णय घेऊन दिला आधार- खा. अनुप धोत्रे

पिढीतांना वंचितांना उपचारासाठी लागणारे पैसे देण्याचा निर्णय घेऊन दिला आधार- खा. अनुप धोत्रे


अकोला वन प्राण्याने हल्ला केल्यावर जखमी झाल्यांना मदती ने देण्याच्या मदत तीन पट वाढ करून महायुती सरकारने माणुसकी सोबत पिढीतांना वंचितांना आधार देऊन त्या उपचारासाठी लागणारे पैसे देण्याचा निर्णय घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना व त्यांच्या परिवाराला आधार देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. श्रीमती नमिता देविदास पगारे राहणार मंगळूर कांबे तालुका मुर्तीजापुर यांना रानडुकराच्या हल्ल्यामुळे नुकसान झाले त्यांना वनविभागाकडून पाच लाख रुपयाचा खासदार अनुपभाऊ धोत्रे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला यावेळी रेन फॉरेस्ट ऑफिसर विश्वास थोरात वनपाल गजानन गायकवाड वनरक्षक नंदकिशोर मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या