Ticker

6/recent/ticker-posts

माजी मंत्री बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या

माजी मंत्री बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या


मुंबईः
राष्ट्रवादी (अजित पवार) नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर बांद्र्यात रात्री 9.30 च्या दरम्यान गोळीबार झाला. बाबा सिद्दीकींचा लीलावती दवाखान्यात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. मुंबई क्राईम ब्रांचने या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकींचे ते वडील आहेत. बाबा सिद्दीकींचे बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांसोबत चांगले संबंध होते. पकडलेले दोन्ही संशयित उत्तर भारतातले आहेत.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या