महाराष्ट्राच्या संस्कृतीला संवर्धन करण्यासाठी आपला हातभार लावा- चंद्रशेखर बावनकुळे
अकोला शेतकऱ्यांची हित, मातृ शक्तीचा सन्मान युवाशक्तीचा सन्मान 105 योजना सुरू करून महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती ला पुन्हा सत्ता आणण्यासाठी पक्षाला केवळ 70 दिवस द्या आणि महाराष्ट्राचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या आराखडा सोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीला संवर्धन करण्यासाठी आपला हातभार लावा असे आवाहन भाजपा प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्थानिक जलसा बाळापूर रोड येथे अकोला व अकोला पश्चिम विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीत ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी महानगराध्यक्ष जयंत मसने हे होते तर मंचावर खासदार अनुप धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील विजय अग्रवाल कृष्णा शर्मा माजी महापौर अर्चना मसने मंचावर विराजमान होते. पक्ष कार्यकर्ता हनुमान असून अनेक कामे केल्यामुळे विरोधकांजवळ मुद्दे नाही टीका साठी व्यक्तिगत पातळीवर उतरले असून धनाजी संताजी सारखे त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते विशेषता देवेंद्र फडणवीस हे दिसत आहे त्यांचं लक्ष भाजपा असून राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षण रद्द करू असे जाहीर स्वरूपात सांगत असताना तथाकथित धर्मप्रेक्षवादी पक्ष शांतता यावरून त्यांची मनोवृत्ती वृत्ती लक्षात येते संविधानात साक्षी ठेवून तसेच घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे विस्तारीकरण करून संविधानाला मानणाऱ्या संविधान दिवस साजरा करणारा भाजपाच्या विरोधात एकजूट होणारे आता का गप्प असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित करून कार्यकर्त्यांनी आदिवासी ओबीसी मागासवर्गीय समाजामध्ये जाऊन राहुल गांधी व त्यांचे चमचे महाविकास आघाडी यांची कृती लक्षात आणून द्यावी लाडकी बहीण याच्या विरोधात कोर्टात जाणारे विकास कामाला अडथळे निर्माण करणारे महाविकास आघाडीचे नेते मातु शक्तीचा अपमान करत आहे भाजपा महायुतीचे सरकार येऊ नये यासाठी अनेक प्रकारचे अपप्रचार करणार असून यापासून सावध राहण्याची गरज आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाशी एकत्रित करून सरकारच्या योजनेचा प्रचार करा व आपल्या परिसरातील 25 घराची जबाबदारी मतदान केंद्रावर आणायची व भाजपाला विजयी करण्याची महायुतीचा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असेल याचा विचार न करता महायुती हे एकच लक्ष ठेवून कार्य करा असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या व संसार केल्यावर काही पट गोष्टी पतल्या नसत्या नसल्यावर तरी आपण मोठ्या उद्देशाने कार्य करत असतो महायुती मध्ये मनभेद नाही समाजाचा विकास करणे महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात यश प्राप्त करण्यासाठी कार्य कार्याला लागा पक्षाला वेळ द्या अशीही यावेळी सांगितले. यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी पक्ष संघटना बाबीवर महत्व मतदान नोंदणी तसेच लाडकी बहीण योजनेच्या व युवा योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी संपर्क करा असे आवाहन केले तर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये अकोला महानगर आणि ग्रामीण अकोला पूर्व आणि पश्चिम साठी विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी राज्य शासनाने देऊन सुरू केले आहे याला आपण बळ देण्यासाठी कामाला लागा अशी आव्हान व अकोला लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा कार्यकर्ता महायुतीचे पदाधिकारी विजय करणार असा आशावाद आमदार सावरकर यांनी व्यक्त केला यावेळी विजय अग्रवाल यांनी तर माधव मानकर यांनी अकोला पूर्व अकोला पश्चिम विधानसभेचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाचा संचालन एडवोकेट देव आशिष काकड यांनी केले. माजी नगरसेवक विविध पदाधिकारी लोकप्रतिनिधी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
अकोला पूर्व मतदार संघातील दिनोडा वरूर व जाऊळका येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माननीय युवा खासदार अनुप भाऊ धोत्रे व माननीय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी खासदार अनुप धोत्रे व आमदार सावरकर यांचा स्तकार करण्यात आला.
मतदार संघाच्या विकासासाठी अथक परिश्रमातून निधि खेचून आणत आमदार रणधीर सावरकर यांनी "अकोला पूर्वची" एक नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी ग्रामीण भागाचा केलेला अभ्यास पूर्ण विकास हा आज सर्वांसमोर आहे. आणि या पुढेही तेच आपल्या मतदार संघाला विकासाचे मॉडेल बनवू शकतात. त्यामुळेच त्यांच्या विकासाचा रथ कोणी रोखू शकणार नाही. आशावाद युवा खासदार अनुप संजय धोत्रे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सावरकर यांनी मागील 10 वर्षात अकोला पूर्वच्याच नवे तर जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक मेहनत घेतली आहे. सामान्य जनतेच्या हितासाठी , खेड्यापाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यात असलेली तळमळ मी जवळून पाहिली आहे. त्यांची ती विवेकबुद्धी ,कमी वेळात जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्याची अभ्यासुवृती पाहून मी स्वतःही चकित होवून जातो.असेही खासदार अनुप धोत्रे यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित राजूभाऊ नागमते राजूभाऊ रावणकर सुरेश भाऊ शेळके विठ्ठल वाकोडे लोणकरंजी डागा सरपंच बानेतकर वरुड चे सरपंच पडोळे हरिभाऊ अवारे मनोहर ढोके डॉक्टर शेटे चेतन डोईफोडे बच्चू पाटील कडू विनोद मंगळे मधुभाऊ पाटकर दादाराव पेठे पंचायत समिती सदस्य रितेश तायडे अनुप साबळे मोहन सावरकर सतीश सावरकर काशीनाथ हिंगणकर प्रवीण डीक्कर मंगेश घुले बाळू पाटील धुमाळे अशोक झांबरे सुनील राजगुरू ज्ञानेश्वर आडे दत्तू पाटील गावंडे व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
अकोला नगर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक अकोला नगर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक अविरोध विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात पॅनलला भरघोस पाठिंबा
अकोला.खा. श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री. अनुपभाऊ धोत्रे, आमदार श्री. वसंतभाऊ खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष श्री. किशोरभाऊ मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष श्री जयंतराव मसने, श्री. विजयभाऊ अग्रवाल, यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिका येथील नगर पथ विक्रेता समिती सदस्य करिता नामांकन अर्ज सादर करण्यात . आले होते
या निवडणुकीकरिता या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली . 1. श्री समाधान झाडोकार, 2.श्री आशिष टोंगले, 3. श्री भगवंत काकड, 4.सौ सुमित्रा इंगोले, 5.श्रीमती शांता खेते, 6.सौ मंदा डोंगरे, 7.श्री मंगेश सोनोने, 8. श्री महेश तायडे, 9.श्री हितेश पवार, 10. श्री कृष्णा सोनटक्के, 11. श्री. निशिकांत डोंगरे,
यावेळी श्री. माधव मानकर, संजय गोटफोडे, अॅड. देवाशिष काकड, रमेश अलकरी,गिरीष जोशी, सागर शेगोकार, पवन महल्ले, सतीश ढगे, गणेश अंधारे, संतोष पांडे, दिलीप मिश्रा, निलेश निनोरे, रमेश करिहार, संदीप गावंडे, संजय झाडोकार, शिवलाल इंगळे, जाकीर खान, अमोल गोगे, विजय इंगळे, हरीभाऊ काळे, कुणाल शिंदे, अभिषेक भगत, सुनील बाठे, अमोल मोहोकार, रितेश जमणारे, हर्ष चौधरी, सतीश गणोजे, गजानन वाघमारे, ज्ञानेश्वर वाघ, संचित अलटकर, सुरेश डोंगरे, जगदीश मोरे, तुषार आवारे, विशाल डोंगरे, आकाश पाटणकर, महादेव गणोजे, सचिन तायडे, पंकज काकड, विजय अहिर, विलास देशमुख, गजानन अउतकार, समाधान बेलखेडे, मनोज ढोले, श्री. संतोष श्रावण उपरीकर, श्री. संतीश मनोहर टाकसाळकर, श्री. अनुराग शालीग्राम टाकसाळकर, श्री. बंडू शंकर भोंगळे, श्री. गोकुळ समाधान चिपडे, श्री. आकाश विजय अग्रवाल, श्री. आशिष रामफेर साहू, अभय वडतकार, विजय तायडे, पूर्णानंद डाबेराव, नितेश खटोडे, आकाश ठाकरे, रोहित सहारे आदी पदाधिकारी व फेरीवाले बहुसंख्येने उपस्थित होते. नामांकन अर्ज दाखल*
मा.खा. श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री. अनुपभाऊ धोत्रे, आमदार श्री. वसंतभाऊ खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष श्री. किशोरभाऊ मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष श्री जयंतराव मसने, श्री. विजयभाऊ अग्रवाल, यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिका येथील नगर पथ विक्रेता समिती सदस्य करिता नामांकन अर्ज सादर करण्यात आले.
या निवडणुकीकरिता या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. 1. श्री समाधान झाडोकार, 2.श्री आशिष टोंगले, 3. श्री भगवंत काकड, 4.सौ सुमित्रा इंगोले, 5.श्रीमती शांता खेते, 6.सौ मंदा डोंगरे, 7.श्री मंगेश सोनोने, 8. श्री महेश तायडे, 9.श्री हितेश पवार, 10. श्री कृष्णा सोनटक्के, 11. श्री. निशिकांत डोंगरे, यांनी नामांकन पत्र दाखल केले होते त्यापैकी कृष्णा सोनटक्के समाधान झाडोकार , आशिष टोंगळे हितेश पवार सुमित्रा कार इंगोले विजयाताई डोंगरे शांताताई खेते मंगेश सोनवणे अशी आत उमेदवार अविरोध आले आहे भारतीय जनता पक्षाचे नेते विजय अग्रवाल यांच्या कुशल नेतृत्व व संजय गोटफोडे पवन महल्ले, संजय झाडोकार यांच्या नेतृत्वात यश मिळाले आहे विजय उमेदवाराच्या अभिनंदन
यावेळी श्री. माधव मानकर, संजय गोटफोडे, अॅड. देवाशिष काकड, रमेश अलकरी,गिरीष जोशी, सागर शेगोकार, पवन महल्ले, सतीश ढगे, गणेश अंधारे, संतोष पांडे, दिलीप मिश्रा, निलेश निनोरे, रमेश करिहार, संदीप गावंडे, संजय झाडोकार, शिवलाल इंगळे, जाकीर खान, अमोल गोगे, विजय इंगळे, हरीभाऊ काळे, कुणाल शिंदे, अभिषेक भगत, सुनील बाठे, अमोल मोहोकार, रितेश जमणारे, हर्ष चौधरी, सतीश गणोजे, गजानन वाघमारे, ज्ञानेश्वर वाघ, संचित अलटकर, सुरेश डोंगरे, जगदीश मोरे, तुषार आवारे, विशाल डोंगरे, आकाश पाटणकर, महादेव गणोजे, सचिन तायडे, पंकज काकड, विजय अहिर, विलास देशमुख, गजानन अउतकार, समाधान बेलखेडे, मनोज ढोले, श्री. संतोष श्रावण उपरीकर, श्री. संतीश मनोहर टाकसाळकर, श्री. अनुराग शालीग्राम टाकसाळकर, श्री. बंडू शंकर भोंगळे, श्री. गोकुळ समाधान चिपडे, श्री. आकाश विजय अग्रवाल, श्री. आशिष रामफेर साहू, अभय वडतकार, विजय तायडे, पूर्णानंद डाबेराव, नितेश खटोडे, आकाश ठाकरे, रोहित सहारे आदी पदाधिकारी व फेरीवाले बहुसंख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या