Ticker

6/recent/ticker-posts

मोहसीन खान शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत

मोहसीन खान शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत
 

     
अकोला शहर 
अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू कन्या शाळा पंचगव्हाण येथे प्राथमीक शिक्षण पदावर कार्यरत असलेले मोहसीन खान यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक कार्याचे दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग अकोला यांनी आयोजित केलेल्या कृतिशील शिक्षक गौरव कार्यक्रमात मा.डाॅ.रणजित पाटील साहेब व मा.राज्यमंत्री, अॅड मोतीसिंग मोहता साहेब, यांचे हस्ते तसेच मा श्री वसंतराव खोटरे माजी आमदार, मा श्री नारायणराव गव्हाणकर माजी आमदार,मा.श्री.रतनसिंग पवार साहेब, शिक्षणाधिकारी प्राथमीक जि प अकोला, मा श्री प्रकाश चतरकर राज्य कोषाध्यक्ष , मा
श्री राजेशजी खुमकर साहेब सह गटविकास अधिकारी प स अकोट शिक्षक परिषद प्राथ विभाग जिल्हाध्यक्ष मा सचिन काढोळे सचिव विजय वाकोडे विभागीय उपाध्यक्ष मो वसीमोदीन ऊर्दू टिचर संघटनाचे विभागीय अध्यक्ष मा सबिर कमाल, मनोज वाडकर तालुकाध्यक्ष निलेश शेगोकर कार्यवाह,श्री स्वप्नील पाटीलखेडे, प्रशांत कठाळकर,सत्येंद्रसिंह राजपूत उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद बाळापुर तालुका व डॉ फैजान अली खान 'डॉ पियुष भिसे पाटील ' डॉ मोहसीन खान डॉ पियुश मथारिया सर्व मान्यवरांचे उपस्थितीत " शिक्षक रत्न पुरस्कार " देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हातील सर्व शिक्षक संघटनाचे पदाधिकारी व शिक्षक बहुसंख्याने उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या