प्रहार जनशक्ती व काँग्रेसला अकोल्यात जोरदार धक्का
अकोला
प्रहार जनशक्ती व काँग्रेसचे कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होऊन त्यांना योग्य तो न्याय देऊन त्यांच्या कर्तुत्वाचा जिल्ह्याच्या विकासामध्ये उपयोग घेऊन कार्य करू व त्यांचे स्वागत भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले पहार जनशक्ती पक्षाची शशिधर जाहीले तसेच देवरी ग्रामपंचायत सदस्य काँग्रेसच्या प्रीती सुखदेव चिकटे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं यावेळी स्वागत करण्यात आले.
यावेळी माधव मानकर राजेश बेले अनिल गावंडे प्रवीण डिक्कर अंबादास उमाळे अंकुश इंगळे विवेक भरणे संतोष शिवरकर, मधुकर पाटकर, दत्ता पाटील विजयसिंह सोळंके, गणेश पोटे, औतसेच विविध पदाधिकारी सोबत होते
0 टिप्पण्या