Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करण्यासाठी अकोल्यात 14 ऑगस्ट रोजी मूक मोर्चा

स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करण्यासाठी अकोल्यात 14 ऑगस्ट रोजी  मूक मोर्चा


अकोला 
14 ऑगस्ट 1947 हा दिवस  दुःखद असून भुतकाळातून शिकवण घेऊन एकतेचा मंत्र जपण्याची गरज असून बंगलादेशमध्ये असाच प्रकार सुरू आहे. आज पाकिस्तान मध्ये दोन टक्के हिंदू राहिले असून या देशाला जय चंद्रापासून धोका असून तथाकथित हिंदुत्ववादी म्हणून घेणारे नेते आज अकोल्यात विशिष्ट समाजाच्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ आहे व मताचा विभाजन करून त्यांना मदत करण्यासाठी संजय राऊत सारखे नेते अकोल्यात आले आहे हा इतिहास लक्षात घेऊन प्रत्येकाने जागृतपणे 14 ऑगस्ट हा दिवस लक्षात घ्यावा अनेक सिंधी बांधव हा देशांमध्ये प्रगतीमध्ये हात भार लावत आहे त्यांच्या त्याग बलिदान लक्षात घेऊन आपण एक तेच मंत्र जपण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने हा दिवस त्यांना श्रद्धा सुमन व त्यांच्या त्याग सलाम करण्यासाठी मूक मोर्चा म्हणून काढण्याचा निर्णय घेऊन तिरंगा यात्रा महाराणा प्रताप यांच्या शौर्याला सलाम करून शांततेचा मंत्र देणारे महात्मा गांधी व अशोक स्तंभासमोर संकल्प घेऊन कार्य करण्यासाठी अकोला भाजपाचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचा प्रतिपादन प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.  स्थानिक महाराणा प्रताप चौक सिटी कोतवाली तिलक रोड जुना कपडा बाजार सराफ बाजार गांधी चौक मनपा चौक मार्गे मूक मोर्चा गांधी जवाहर पार्क येथे जाहीर सभेत रूपांतर झाला या जाहीर सभेत ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक आमदार वसंत खंडेलवाल हे होते. 


कार्यक्रमाची प्रास्ताविक सिद्धार्थ शर्मा यांनी संचालन संजय गोटफोडे यांनी तर आभार प्रदर्शन रमेश अल्करी यांनी केले. या कार्यक्रमात सर्वश्री मा.खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे आमदार  वसंतभाऊ खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष  किशोरभाऊ मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष  जयंतराव मसने,  विजयभाऊ अग्रवाल,  वसंत बाच्छुका सिद्धार्थ शर्मा श्रावण इंगळे डॉ शंकरराव वाकोडे गिरीश जोशी, माधव मानकर, संजय गोटफोडे, रमेश अलकरी, संतोष पांडे गणेश अंधारे निलेश नीनोरे संदीप गावंडे रमेश कारीहार, पवन पाडीया राहुल देशमुख सागर शेगोकार, तुषार भिरड सौ चंदा शर्मा, सौ सुमनताई गावंडे सौ गीतांजली शेगोकार सौ अर्चना शर्मा सौ जान्हवी डोंगरे, सौ चंदा ठाकुर निकिता देशमुख ऍड सौ कल्पना गोटफोडे, सौ छाया तोडसाम सौ भाग्यश्री मापारी, जयमाला खेडकर सौ मनीषा भुसारी सौ दीपिका ठाकुर सौ प्रणिता समरीतकर शितल जैन जस्मित ओबेरॉय सतीश ढगे पवन महल्ले पंढरीसेठ दोरकर, संजय झडोकर दिलीप नायसे विशाल इंगळे प्रवीण जगताप चंदु महाजन, मनोज साहू कृष्णा पांडे सुनील बाठे गणेश सपकाळ जलील खान मनीष बुंदेले रवी दुतोंडे वैभव मेहरे हेमंत शर्मा दिलीप भरणे विवेक भरणे, पुरुषोत्तम पानझडे उमेश श्रीवास्तव जितू देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या