Ticker

6/recent/ticker-posts

Breaking News अकोल्यात सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Breaking News अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अकोला
आज दि. 10 जुलै 2024 रोजी सकाळी 07:14 वाजता नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे, तिथे भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. अकोला येथील जुने शहर भागात सौम्य धक्का जाणवल्याबाबत माहिती असून कोणतेही नुकसान नाही. तसेच शास्त्री नगर भागात भूकंपाचे झटके जाणवले सकाळी 7:15 घ्या दरम्यान 5 सेकंद प्रर्यंत संपूर्ण जमीन हल्ल्यासारखे झाले आणि घरातील वस्तूंचा हलण्याचा आवाज आल्याची  माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे 



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या