Ticker

6/recent/ticker-posts

संकल्प प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वज पथकची, संकल्पपूर्ती...

संकल्प प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वज पथकची, संकल्पपूर्ती...


 नवीन पथक दरवर्षी एका गरजू संस्थेसाठी संकल्प घेऊन प्रतिष्ठान हे त्या संकल्पासाठी रक्कम त्यावर्षीच्या गरज संस्थेस सुपूर्त करत असते. संकल्प चा 'संकल्प' म्हणून निवडले होते. ह्या वर्ष २०२२-२०२४ साठी संकल्प प्रतिष्शन ने अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगे बाबा ढोल ताशांचे वादन करून जमा झालेली आपत्कालीन शोध व बचाव पथक ह्या संस्थेला संकल्पात संकल्प प्रतिष्नान ने संत गाडगे वाचा शोध व बचाव पथकाता ११.११.१११/- एवङ्ख्या रक्कमेचे साहित एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व एखादीतील धार्मिक व सांस् सेवा कार्यक्रमोर मांडून त्यासाठी कार्य करप प्राया संस्थेची माहिती घेऊन त्यांना समस्यार्य व्हावे नागरि सन २०१५ साली अकोल्यात सक हह्या प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वज पथक वीरस्कार्यव्हा झाली. सात वादकांपासून सुरु झालेल्याही पथकाचे वटवृक्ष होताना आज सगळे आपनात सात संस्थेला कुठलीही थेट सरकारी मदत नाही, अश्या सस्ये अन्नभवत संकल्प प्रतिष्ठान हे पथक दर वर्षी करत असते, आणि त्यांना मदत करण्यास संस्थेची निवड कार्यक्रमात आपलं वादन कला सादर करून मिळालेल्या रकमेता मदत स्वरूपात सुपूर्त करत ऊसक हा पथकात कुठलाही वादक मानधन घेत नाही. २०२२-२०२४ ह्या दोन वर्षासाठी संकल्प प्रतिष्ठान ने आपले सगळे वादन संत गाडगे बाबा बचाव पथकाला मदत करायचे म्हणून केले. २०२२ साली संकल्प प्रतिष्ठान ने पत्रकार परिषद घेऊन त्या वर्षीचा संकल्प जाहीर केला होता. पिंजर येथील गाडगे बाबा बचाव पथकाला ११ लक्ष एवढ्या रक्कमेचे बचाव कार्यात लागणाऱ्या साहित्याची पूर्तता करण्याचा संकल्प घेतला होता. ह्या मधे ड्रोन कॅमेरा, रेक्यू बोट. आपत्कालीन रुग्णवाहिकेतील जनरेटर स्कुबा डायविंग किट्स, इत्यादी साहित्य ची पूर्तता आता करण्यात आली आहे. ह्या सर्व साहित्यांमुळे आता बचाव कार्य तर जलद गतीन जना होणारच, मात्र त्या सर्व उच्च दर्जाच्या साहित्यामुळे बचाव कार्यातील स्वयंसेवकांचा जीव सुद्धा सुरक्षीत राहिल, असा शुध्द भाव मनात बाळगून हा संकल्प घेण्यात आला होता. आज पत्रकार परिषद घेऊन दोन वर्षपूर्वी घेलेला संकल्प रुपये ११,११,१११/- चे साहित्य सुपूर्त करुन पूर्ण केल्याचे जाहीर करण्यात आले.


 हा संकल्प पूर्ण करण्यात समाजातील गणपती, नवदुर्वा मंडळ, शिवजयंती - गुढीपाडवा उत्सव समिती, विविध सामाजिक धार्मिक संस्था ह्यांच्या हातभार लागला. तसेच वादन दरम्यान प्रेक्षकवर्गा ने त्या क्षणी ज्याला जसे शक्य तेवढी आर्थिक स्वरूपात मदत केली. सोबतच समाजातील गणमान्य नागरिकांना संकल्प प्रतिष्ठान च्या ह्या संकल्पाबद्दल माहिती होताच, त्यांनी संकल्प प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्षात घरी बोलवून ह्या ईश्वरीय कार्यात मोठे आर्थिक समर्पण दिले. ह्यात सर्वात विशेष कौतुक त्या सर्व वादकांचे ज्यांनी आपला घाम गाळून, वादन करुन संकल्प प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज पथकाने घेतलेल्या संकल्पास पूर्णत्वास नेले. संकल्पपूर्ती चा कार्यक्रम येत्या २९ जून ला महेश्वरीभवन येथे अकोला जिल्हाजिल्हाधिकारी श्री. अजितजी कुंभार तसेच अकोला जिल्हा पोलीस आयुक्त श्री. बच्चन सिंगजी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल अशी माहिती पथकाचे समन्वयक राम राठी ह्यांनी दिली. पत्रकार परिषदेला पथकाचे प्रमुख प्रथमेश गोखले, कोषाध्यक्षा गायत्री देशपांडे वरुण बुरंगे व अभिजीत भाटवडेकर उपस्थीत होते.
         
          विस्तार वृत्त 👆 येथे पहावे 



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या