Ticker

6/recent/ticker-posts

दुचाकीस्वराची आयशरला धडक, युवक गंभीर जखमी

दुचाकीस्वराची आयशरला धडक, युवक गंभीर जखमी 


पातूर प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे
जिल्हा अकोला  मधील तालुका पातुर येथील ग्राम वीवरा यथील शेत मजूर गोपाळ सीताराम इंगळे वय ३५ या तरुणाचा पोलिस स्टेशन पातूर हद्दीत, देऊळगाव आय. टी. आय. जवळ पातूर वरून बाळापूर ला जाणारे आयशियार गाडीला जखमी गोपाळ ने मागून धडक दिली असे नागरिकांनी सांगितले. सविस्तर वृत्त असे की गोपाळ सीताराम इंगळे वीवरा हा दुपारी १२ वाजता कामा वरून घरी आला घरी गहू नाहीत म्हणून पातुरला बाईक नोंबर MH - ३०- ,N- ६१८५ असुन आज २० जुन २०२५ ला ४- ५ वाजता घरी येत असताना गव्हाचे कट्टे मागे बाईक वर घेऊन, देऊळगाव आय टी आय जवळ, जाणारे फोर व्हीलर आयशियर ला मागून गोपाळ इंगळे ने धडक मारली असता गोपाळ गंभीर बेशुद्ध अवस्थेत नातेवाईक जागीच कोसळला. नातेवायीकांनी तात्काळ   रुग्णवाहिका बोलून अकोला येथे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या