असंघटित कामगारांचा खरा लढा समोर नेण्याचे भुजल वैज्ञानिक संजय कराड यांचे आव्हान
बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा महामेळावा १ मे स्थानिक सिद्धार्थ हाल स्वर्गीय रत्नपाल महाजन परिसर या ठिकाणी जागतिक कामगार दिन *बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ* जिल्हा शाखा अकोला च्या वतीने या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संजय कराड वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अकोला स्वागत अध्यक्ष वंदनाताई वासनिक माजी नगरसेविका मनपा अकोला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम व प्रमुख उपस्थिती डॉक्टर अशोक कोळंबे पाटील व निखिलेश दिवेकर माझी महापौर अब्दुल रफिक ठेकेदार बिल्डिंग कॉन्टॅक्टर असोसिएशन सचिव विनोद जपसरे महासचिव आत्माराम साठे कोषाध्यक्ष मनोज बाविस्कर सचिव अब्दुल जमीर केंद्रीय सदस्य सुनील शेगोकार जिल्हा संघटक महानगर अध्यक्ष संतोष भालेराव महानगरपाध्यक्ष झिंगाजी फुंडगे महानगर सचिव दीपेश राऊत अकोला तालुका अध्यक्ष हरिदास अगड ते बाळापुर तालुका अध्यक्ष अजीमुद्दीन मिस्त्री तेल्हारा तालुका अध्यक्ष गोपाल खोपले अकोला पूर्व अध्यक्ष सचिन खराटे हिवरखेड अध्यक्ष सत्यदेव अकोट तालुकाध्यक्ष नंदुर घायवट दिनेश खोब्रागडे उमरी विभाग संयोजक व विविध शाखा चे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी कोळंबे पाटील यांनी सर्वत्र कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सोबतच संघटनेच्या कार्याची प्रशांत केली वेळ प्रसंगी मदत लागल्यास मदत करण्याचे आश्वासन या मंचकावरून दिले निखिलेश दिवेकर यांनी कष्टकरी कामगारांसाठी लढा उभारलेल्या कामगार नेत्याला स्मरण करून कामगार संघटनेचे महत्त्व पटवून दिले माननीय संजय कराळे साहेब यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूलमंत्र दिला शिका संघटनेत व्हा व संघर्ष करा या उद्देशाला धरून समाजामध्ये कार्य करण्याचे आव्हान केले व कुठलाही घटक हा शिक्षणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं त्यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये व्यक्त केले सचिव अब्दुल रफिक ठेकेदार यांनी संघटना जर कामगारासाठी काम करते तर कामगारांनी संघटनेला सुद्धा सहकार्य करावे ही संघटना कामगाराच्या हितासाठी लढते अशा संघटनेमध्ये सामील होण्याचे आवाहन त्यांनी मंच काहून केले सोबतच एक मे हा कामगाराचा दिवस असताना सुद्धा खऱ्या प्रमाणामध्ये कामगार हा या कार्यक्रमांमध्ये स्वतःहून उपस्थित राहण्यास टाळतो अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली व इतर कार्यामध्ये हिरीक गुरुने जातो कामगाराचा दिवस असून कामगारांनी याला समजून घेतले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले अध्यक्ष भाषणामध्ये प्रशांत मेश्राम यांनी जर कामगाराचा लढा व्यवस्थित पूर्ण नेण्यात असमर्थ असणारे लोकांबद्दल नाराजी व्यक्त केली व जर कामगाराचे प्रश्नच सोडवण्यामध्ये यश येत नसेल तर संघटनेचे प्रतिनिधित्व करण्याचा काय अधिकार आहे असे मत आपले अध्यक्ष भाषणामध्ये व्यक्त केले कामगाराला होणारा त्रास व त्यांना मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्याचे आव्हान या ठिकाणी त्यांनी केले याप्रसंगी गुणवंत कामगारांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला व सामाजिक कार्यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शेकडो महिला पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अकोला तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मेसरे महादेव शिगोकार तालुका सचिव प्रकाश शेंडे तालुका संघटक सिद्धार्थ इंगोले तालुका संघटक राजू मारले जुने शहर प्रमुख शेख बशीर विनोद कठोरे विनोद तावरे मृदुंग राहुल मृदुंग शाम इंगळे भिका बटवाल गणेश राठोड संतोष राखुंडे चेतन तिरपुडे वाल्मीक भांबर्डे सुनील चव्हाण पुरे योगेश आठवले दिनेश खोब्रागडे नागेश नेमाडे संतोष गवई रमेश बावणे गणेश दामोदर उमेश भाऊ जानवर कार व व संघटनेचे शाखा पदाधिकारी यांनी अधिक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
सूत्रसंचालन सुकुळा शाखा अध्यक्ष नागेश नेमाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तेलारा तालुका अध्यक्ष गोपाल खोपोली यांनी केले खऱ्या कष्टकरी बांधकाम कामगारांनी या मेळाव्यामध्ये येऊन कामगार अधिकारी प्रशासनाचे अधिकारी कामगार संघटनेचे प्रतिनिधी बांधकाम व्यवसायिक इंजिनियर बिल्डर या सर्वांना एका मंचावर आणून कामगार आणि विचार पिठावर मान्यवरांचा संवाद साधून कामगारांच्या समस्यावर निराकरण करणे हे ध्येय संघटनेचे आहे व हा महामेळावा कष्टकरी कामगार लोहार सुतार सेंट्रींग गवंडी फेब्रिकेशन इलेक्ट्रिशन प्लंम्बर टाइल्स वाले आणि इलेक्ट्रिकल काम तसेच घराला सुंदर रूप देणारे कलरिंग चे काम विविध क्षेत्रातील बांधकाम कामगारांना "महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या योजना व त्या खऱ्याच कामगारांना मिळतात का हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी "बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ" ही संघटना श्रमिक अधिनियम अंतर्गत रजिस्टर असून ट्रेड युनियन मान्यता प्राप्त संघटना आहे. खऱ्या कामगारापर्यंत जाऊन योजनांचा प्रचार व प्रसार करणे होय, कल्याणकारी मंडळाच्या तिजोरी मध्ये आज तारखेला 25000 कोटी रुपये पेक्षा जास्त निधी जमा झालेला आहे तो कामगारावर खर्च होणे गरजेचे आहे यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे व नोंदणी करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मार्गदर्शने शिबिरे आयोजित केली जातात व शासनाने सुद्धा नोंदणीची प्रक्रिया सोपी केलेली आहे परंतु ऑनलाईन पद्धतीमध्ये दिलेले काम सुद्धा सहा सहा महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ लागत असल्यामुळे त्यामधून खरा कामगार हा त्रास सहन करावा लागत आहे यावर इतर बाबीसाठी या मेळाव्यामध्ये काही ठराव सुद्धा पारित करण्यात आले तसेच संघटनेचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे , सोबतच ज्या कामगारांनी आयुष्यामध्ये काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देऊन मोठे केले नोकरदार बनवले अशा गुणवंत कामगार आई-वडिलांचा सत्कार करण्यात आले बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ जिल्हा शाखा तालुका शाखा ग्राम शाखा महानगर शाखा व पदाधिकारी अकोला आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या