आ.रणवीर सावरकर यांनी शिवसेना वसाहत येथे सांत्वणपर भेट
काल शिवसेना वसाहत या ठिकाणी तीन घरे जळून खाक झाली, त्या ठिकाणी आ_रणवीरभाऊ_सावरकर तसेच लोकसभा युवा कॅंडिडेट अनुदादा_धोत्रे माजी_ महापोर_ विजयभाऊ_ अग्रवाल व तहसीलदार साहेब व त्यांची संपूर्ण टीम ही सर्व मंडळी त्या ठिकाणी येऊन आमदार साहेबांनी सर्व यंत्रांना सांगितलं की लवकरात लवकर यांना शासकीय मदत देण्यात यावी तसेच 27 तारीख ला शिवसेना वसाहत या ठिकाणी स्व. संदीप भाऊ यादगिरे यांनी गळफास घेतली होती त्यांच्या घरी सुद्धा रणधीर भाऊ सावरकर अनुप दादा धोत्रे विजय भाऊ अग्रवाल यांनी सांत्वण भेट दिली व त्यांना होईल तेवढी मदत शासनाची व तसेच स्वतः देण्याची आश्वासित केले उपस्थितीमध्ये भाजपा पश्चिम दक्षिण मंडळातील संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ता व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या