Ticker

6/recent/ticker-posts

राजकारणापेक्षा देशाच्या एकात्मता, मानवता व राष्ट्र निर्मानामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महात्वूर्ण- सुहासिनिताई धोत्रे

राजकारणापेक्षा देशाच्या एकात्मता, मानवता व राष्ट्र निर्मानामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महात्वूर्ण- सुहासिनिताई धोत्रे


अकोला

 महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समरसतेचि शिकवण देऊन समाजातील पिडीत वंचितांना शिक्षित करून समाज राष्ट्र निर्माणात महात्वूर्ण योगदान दिले आहे. कॉंग्रेस ने सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकर चळवळीला संपविण्याचे पाप करून चळवळीमध्ये दुफळी निर्माण करून राजकीय फायदा घेतला परंतु भारतीय जनता पक्ष मतांचे राजकारणापेक्षा देशाच्या एकात्मता, मानवता व राष्ट्र निर्मानामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महात्वूर्ण मानून त्यांना भारतरत्न तसेच इंदू मिल, दिल्ली येथील त्यांचे निवासस्थान लंडन येथील निवास्थान व महु येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून तसेच दीक्षाभूमीला विकसित करण्याचे काम केले असून संसदेमध्ये डॉ बाबासाहेबांचे तैलचित्र व नाणे काढून त्यांना अभिवादन केले व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ बाबासाहेबांचे संविधानाला नमन करून लोकसभेत प्रवेश कला आणि आज भाजपा ने त्यांच्या १३३ व्यव जयंती दिनानिमित्य विकसित संकल्पनाम प्रकाशित करून आपली कटीबद्धता व विचारसरणी कृतीने सिद्ध केल्याचे प्रतिपादन कमलसखी मंचाच्या नेत्या सौ सुहासिनिताई धोत्रे यांनी केले.


 भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीनिमित्त अशोक वाटिका येथे जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बौद्ध महात्मा ज्योतबां फुले यांचे पुतळ्या हार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने हे होते तर चंदाताई शर्मा मंजुशाताई सावरकर, समीक्षा धोत्रे, अर्चना शर्मा, चंदा ठाकूर शांता जैस्वाल, झान्वी डोंगरे, छाया तोंडसाम, आरती घोग्लीया, अर्चना चौधरी, सुनीता अग्रवाल, सीमा मांगटे, राजेंद्र giri, हरीश आलमचांदनी, संजय गोट्फोडे, गणेश अंधारे, दिलीप मिश्रा, संतोष पांडे, दीपक माई, डॉ. युवराज देशमुख, सौरभ शर्मा, निलेश ठेवा, प्रकाश अग्रवाल, निलेश निनोरे, रमेश करीहार देवाशिष काकड, पवन महल्ले, विजय इंगळे, सतीश ढगे, अजय शर्मा, संतोष डोंगरे, बन्सी चव्हाण, जुनेद खान, विजय हळदे, राजू बोन्डेकर, नूतन जैन, मनीषा भन्साळी, वैशाली शेळके, सुमनताई गावंडे विनोद मापारी, गीतांजली शेगोकार, रान्माना विंचनकर, निशा कधी, रविता शर्मा, निशा बागडी, उमादेवी शर्मा, साधनाताई येवले, मनीष बुंदिले, विकी ठाकूर, विशाल शर्मा, भूषण इंदुरीया, हेमराज मोहता, शर्मा, सुभाषसिंग ठाकूर, मुनील कांबळे संजय ढोरे अमोल गीते सुनील बाठे, रश्मी अवचार, प्रणीता समरीतकर,भाग्यश्री मापारी, मनीषा भुसारी, रेखा नालट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या