Ticker

6/recent/ticker-posts

रामभक्तांची सेवा करण्याचं भाग्य मिळाल्यामुळेधन्य झालो- डॉ अशोक ओळंबे

रामभक्तांची सेवा करण्याचं भाग्य मिळाल्यामुळेधन्य झालो- डॉ अशोक ओळंबे



अकोला_स्थानीक अकोला,वाशीम,बुलढाणा जिल्ह्यातुन शेकडो रामभक्त अयोध्या येथे विराजमान श्रीराम प्रभु यांचे दर्शनाला जाण्यासाठी अकोला रेल्वे स्थानक येथे दी १२ फेब्रू सायंकाळ पासुन तर रात्री १ वाजेपर्यंत "आस्था स्पेशल ट्रेन" द्वारे जाण्यासाठी येत होते.यामध्ये बुलढाणा वाशीम अकोला ग्रामीण भागातील राम भक्तांचे तसेच त्यांचे नातेवाईकांचे अकोला रेल्वे स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असता अयोध्या येथे जाणाऱ्या रामभक्ता साठी भाजपा नेते तथा सचिव ओबीसी मोर्चा महाराष्ट्र डॉ अशोक ओळंबे यांच्या वतीने भव्य स्वागत व "राम खिचडी" महाप्रसाद व जल वितरणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी "जय श्रीराम" "जय जय श्रीराम" "देश का बल बजरंग दल" अश्या घोषनांनी रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला होता यावेळी महिला,पुरुष, युवा शक्तिसह ७०० चे वर रामभक्त नागरिकांनी राम खिचडीचा लाभ घेतला कार्यक्रमाला मा आमदार वसंतराव खोटरे मा आमदार नारायणराव गव्हाणकर सचिन पाटील अड राजनारायण मिश्रा रविंद्र जैन शशिकांत (पप्पु) बुलबुले आशिष पवित्रकार हरीश अलीमचंदानी सचिन बोरेकर संजय चौधरी आशुतोष काटे प्रवीण देशपांडे प्रभाकर वानखडे राजेश मिश्रा विजय मोटे श्रीकांत यखंडे गजानन गोलाईत सागर नावकार निखिल मोरे भय्यू पाटील आनंद चौबे शिव बगेरे आशीष मिश्रा डॉ संजय धोत्रे आशीष शर्मा प्रविण अग्रवाल यांचेसह मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या