Ticker

6/recent/ticker-posts

निंबी(मालोकार) येथील गावकऱ्यांनी घेतला जिल्हा परिषद शाळा विकासाचा ध्यास

निंबी(मालोकार) येथील गावकऱ्यांनी घेतला जिल्हा परिषद शाळा विकासाचा ध्यास


निंबी (मालोकार) येथील काही तरुण व ज्येष्ठ लोक जिल्हा परिषद शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकवटले असून त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून शैक्षणिक साहित्याचे वाटप श्री. विनायक कहाळेकर साहेब जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्यातर्फे करण्यात आले यावेळी झालेल्या छोटे खाणी कार्यक्रमात व्यासपीठावर श्री.कहाळेकर साहेब.गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.संजय मालोकार. शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.केशव मालोकार. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य सहसचिव श्री.अविनाश मते. जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.कलोरे सर यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिरसाट सर यांनी केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या