Ticker

6/recent/ticker-posts

जयश्रीताई गर्ग यांचे राजेश्वर नगरीमध्ये आगमन झाल्यावर जोरदार स्वागत

जयश्रीताई गर्ग यांचे राजेश्वर नगरीमध्ये आगमन झाल्यावर जोरदार स्वागत


अकोला- अकोला लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या सरकारच्या योजना माहिती देण्यासाठी व केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या मातृ शक्तीसाठी असलेल्या योजना घरोघरी पोहोचवण्याच्या दृष्टीने राजस्थान भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी भाजपा महिला आघाडी च्या पदाधिकारी प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई गर्ग यांच्या नेतृत्वाखाली सहा महिलांचा दर अकोला शहर लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या घटकाशी संपर्क साधणार आहे. त्यांचं राज राजेश्वर नगरीमध्ये आगमन झाल्यावर जोरदार स्वागत करण्यात आले भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस चित्राताई वाघ राज राजेश्वर नगर मध्ये येत असून या दृष्टीने सुद्धा त्यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे राजस्थानी प्रदेश सरचिटणीस जयश्री ताई गर्ग प्रदेश उपाध्यक्ष अंजूताई मिश्रा प्रदेश उपाध्यक्ष अनिताताई जैन यांचे जोरदार स्वागत करण्यात आले सालासर बालाजी तसेच रामदेव बाबा श्याम बाबा मंदिराच्या दर्शन करून त्यांनी दौरा आरंभ केला असून पंजाबराव कृषी विद्यापीठ येथील विविध घटकाशी त्यांनी संपर्क करून संध्याकाळी जेष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ मातृशक्ती यांच्याशी पक्षाचे धोरणासंदर्भात चर्चा विनिमय केले आमदार वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी भेट देऊन मातृ शक्तीची चर्चा केली आहे. 


4 फरवरी रोजी गौरक्षण रोड गायत्री आश्रम सूर्योदय अनाथ आश्रम पश्चिम उत्तर मंडळ नरहरी महाराज मंदिरामध्ये बचत गट नव मतदार युवती योजना लाभार्थी महिलांची थेट संपर्क साधणार आहे तसेच मोठे राम मंदिर बागातील रिझर्व माता मंदिर राणी सती मंदिर बिर्ला राम मंदिर तसेच आदिवासी समाजाच्या महिलांशी संपर्क साधणार आहे तर पाच फरवरी रोजी राजेश्वर मंदिर व भारतीय जनता पक्षात महिला पदाधिकाऱ्याची थेट संपर्क साधणार आहे बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करून सहा फरवरी रोजी जयपुर रवाना होणार आहे आज त्यांचा रेल्वे स्थानकावर चंदाताई शर्मा गीतांजलीताई शेगोकार वैशालीताई शेळके सारिका ताई जयस्वाल सुमनताई गावंडे रूपालीताई काकड रश्मी कायंदे ऋचा शहा, रश्मी अवचार आरती धोगलीया मनीषा भन्साली पल्लवी मोरे, सोनल अग्रवाल सोनल शर्मा खोवाल आधी स्वागत केले. राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवण्यात देण्यात महिला शक्तीची भूमिका योगदान या विषयावर त्यांनी संवाद साधून भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेमध्ये प्रचंड बहुमत विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन संवाद साधण्याचा काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या