लोकसभा निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेड वंचित सोबत, झाली महत्त्वपूर्ण चर्चा
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची आज संभाजी ब्रिगेडचे महानगरध्यक्ष योगेश ढोरे यांनी सदिच्छा भेट घेतली व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा परिषद सदस्य निखिल पाटील गावंडे संभाजी ब्रिगेडचे जेष्ठ नेते देवानंद साबळे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश माकोडे तसेच रुग्णकल्याण समीतीचे नितीन सपकाळ उपस्थितीत होते....
0 टिप्पण्या