घर चलो गाव चलो अभियानांतर्गत घरोघरी कमल लेखन कार्यक्रमाचा शुभारंभ- आ.सावरकर
अकोला
घर चलो गाव चलो अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आज सकाळपासून चिखलगाव बुथ 353 येथे कमल लेखन, तसेच नागरिकांशी संवाद साधला विद्यार्थ्यांची संवाद साधला शिक्षक तलाठी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा करून बचत गट महिला यांच्याशी भेट घेऊन चर्चा विनिमय केले व राज्य सरकारच्या कामाचा जोगावा लेखाजोगा सादर केला.
कमल लेखन या कार्यक्रमांतर्गत विठ्ठल थोरात बुथ प्रमुखांशी संवाद साधून आमदार सावरकर यांनी चिखलगाव येथे घरोघरी कमल लेखन कार्यक्रमाचा शुभारंभ करून स्वतः अनेक जणांच्या घरावर कमल काढून 2024 मे मोदी फिर से चारसो के पार हा अभियान यशस्वी केला तसेच सरकारच्या दहा वर्षाचा कामकाजाचा आराखडा व राज्यातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील व खासदार संजय भाऊ धोत्रे वाकोला पूर्व मधील विकास कामाचा आराखडा जनतेसमोर मांडला.
सविस्तर वृत्त येथे 🖕 पहा.....
विद्यार्थ्यांची संवाद साधून साफसफाई अभियान तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांची परीक्षा पर चर्चा एवं वेगवेगळ्या विषयावर मत जाणून घेतली तसेच शिक्षण क्षेत्रातील अडचणी व शिक्षण क्षेत्रातील बदल शेतकऱ्यांच्या समस्या ग्रामीण समस्या बचत गट महिलांच्या संवाद व बचत गट महिलांना सरकारतर्फे देण्यात येणारी मदत व योजने संदर्भात माहिती दिली तसेच मातृ शक्तींच्या एसटी सवलत संदर्भात चर्चा करून लाल परीला नफ्याचा आल्याबद्दल मातृ शक्तीचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
तेजराव थोरात माधव मानकर अंबादास उमाळे, विनोद लोणकर सिद्धेश्वर लोणकर, कमल केवट, विढल चतरकर, बाळू पाटील थोरात, विलास मेतकर, यादव सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकर्त्यांची संवाद साधला.
भाजपाच्या घरचे लोक गाव चलो या अभियानांतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पासून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे पासून सर्व जिल्हा पदाधिकारी लोकप्रतिनिधी या अभियानात सक्रिय भाग्यताय आमदार सावरकर यांनी विविध साथ दिवसात विविध ठिकाणी कमल लेखन तसेच विविध क्षेत्रातील साडेपाचशे नागरिकांची संवाद साधला
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या