दिल्ली राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातून 725 प्रतिनिधी सहभागी, अकोला जिल्हातून अनेकांची हजेरी
अकोला
देशाला महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी व गरिबाचा कल्याण सोबत राष्ट्रभक्ती राष्ट्र चेतना सोबत विकसित भारत निर्माण करण्यासाठी आपकी बार चारसो के पार हा संकल्प घेऊन शेतकरी सैनिक समाजातील प्रत्येक घटकाच्या स्वाभिमानासाठी फिरसे एक बार मोदी सरकार यासाठी शंभर दिवस पक्षाला द्या असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दिल्ली येथेभारत मंडलम येथे राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते यावेळी जेपी नद्दा अमित शहारांना सिंग विनोद तावडे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे सुनील बंसल मुरली मनोहर जोशी योगी आदित्यनाथ हेमंतता शर्मा तसेच भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्रातून 725 प्रतिनिधी सहभागी झाल्या असून अकोला जिल्ह्यातून आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल वसंत बाचोका माधव मानकर आमंत्रित होते.
सविस्तर वृत्त येथे🖕 पहा...
यावेळी अकोला जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा अहवाल तसेच विदर्भाच्या राजकीय परिस्थितीचा अहवाल आमदार सावरकर यांनी वरिष्ठांकडे सोपवला व यावेळी अनेक विकास कामासंदर्भात नामदार नितीन गडकरी नामदार धर्मेंद्र प्रधान नामदार अश्विन वैष्णव, नामदार शेखावत, धर्मेंद्र यादव राष्ट्रीय सचिव तरुण तुग, पंकजाताई मुंडे रावसाहेब दानवे भागवत कराड कपिल पाटील यांची भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा विनिमय केले यामध्ये रेल्वे तसेच पण तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक विषयाविषयी धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा विनिमय केले.
नामदार गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक विकास कामांना गती देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा सोबत संघटनात्मक बाबी अकोला लोकसभा मतदार संघासोबत विदर्भातील अनेक लोकसभा संदर्भात व सध्याच्या राजकीय परिस्थिती संदर्भात या अधिवेशनात चर्चा झाली तसेच राजकीय प्रस्ताव व पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य पर्यंत नमो , सरळ अप, व केंद्र राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्याच्या दृष्टीने भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता अकोला जिल्ह्यातील कार्यरत राहील व भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर महाराष्ट्रात प्रचंड यश प्राप्त करेल असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली करेल असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या