Ticker

6/recent/ticker-posts

काजलेश्वर येथील युवकांचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते स्वागत

काजलेश्वर येथील युवकांचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते स्वागत


संदीप पाटील पखाले युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्त


कारंजा:- दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी काजळेश्वर येथील युवक मोठ्या संख्येने युवा मोर्चाच्या बॅनर खाली एकत्र आले. कारंजा विश्राम गृह येथे कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माननीय श्री राजेंद्र पाटनी साहेब यांनी सर्व नव युवकांचा सत्कार केला. तालुका अध्यक्ष डॉ. राजीव काळे, शहराध्यक्ष ललित चांडक, जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष ज्ञायकभाऊ पाटणी, भाजपा तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश धाने, युवा मोर्चा शाखा उपाध्यक्ष निखिल उपाध्ये, महेंद्र पाटील उपाध्ये, राजुभाऊ श्रीनाथ,तालुका उपाध्यक्ष संकेत नाखले, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभम बोनके ,स्वीय सहाय्यक संजय भेंडे आदीसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपा तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे यावेळी येथील संदीप पाटील पखाले यांची युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश पाटिल धाने यांनी जाहीर केले. यावेळी नवनियुक्त भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष संदीप पाटील पखाले यांचा सत्कार करण्यात आला. भाजपाचे विचार धारेला प्रभावित होऊन अनेक युवकांनी यावेळी युवा मोर्चात सामील होत असल्याचे सांगितले त्या सर्वांचा सत्कार विधानसभा आमदार माननीय श्री राजेंद्र पाटनी साहेब यांनी केला. यावेळी सर्वश्री रामदास पाटील पखाले,गोपाल पाटील उपाध्ये, निरंजन भगत ,बाबाराव पोहकार, संतोष गणेशपुरे, वैभव काकड, पंकज उपाध्ये, युवा मोर्चा शाखा अध्यक्ष निखिल उपाध्ये, दत्तात्रय घोरमोडे ,ठाकूर खानझोडे, अंकित उपाध्ये, आशिष गावंडे, शुभम उपाध्ये, श्याम हेंडजकार, जगदीश धुर्वे, आकाश उपाध्ये, अंकुश तिडके ,प्रवीण पखाले ,शुभम तिडके ,वैभव उपाध्ये, शुभम तिडके ,ओम उपाध्ये , कुलदीप उपाध्ये,स्वप्निल उपाध्ये ,शंकरभाऊ श्रीनाथ, इत्यादी उपस्थित होते.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या