सीताबाई महाविद्यालयात 'भारतीय संविधान आमचा अभिमान' अभियान राबवून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता व मानद सचिव डॉ. पवन माहेश्वरी यांच्या प्रेरणेने तसेच महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. आर डी सिकची यांच्या मार्गदर्शनात व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रसन्नजीत गवई यांच्या पुढाकाराने महाविद्यालयात 'भारतीय संविधान - आमचा अभिमान' अभियान राबवून प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी सिकची यांनी राज्यघटनेच्या उद्देशीकेचे वाचन केले त्यांच्या पाठोपाठ महाविद्यालयातील सर्व उपस्थित प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उद्देशीकेचे वाचन केले. नंतर राष्ट्रगीत मोठ्या उत्साहाने म्हणण्यात आले.
तद्नंतर महाविद्यालयात भारतीय संविधान आपला - अभिमान अभियाना अंतर्गत महाविद्यालयात दर्शनीभागात लावलेल्या राज्यघटनेची उद्देशीका व राज्यघटने सोबत 'सेल्फी विथ संविधान' उपक्रम राबविन्यात आला ज्यामध्ये महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला यामध्ये प्रामुख्याने ईंग्रजी विभागप्रमुख डॉ. भारती पटनायक, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुभाष दामोदर, मराठी विभाग प्रमुख डॉ. कैलास वानखडे, संगीत विभाग प्रमुख डॉ. गोविंद एललकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रसन्नजीत गवई, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनिल गायगोल, इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. अशोक सोनोने, प्रभारि अधिक्षक नीळकंठ ईंगळे, डॉ. मेघनाद भावे, प्रा. भास्कर धारणे, डॉ. वेदांजली काळे, डॉ. कोमल श्रीवास, डॉ. स्नेहल शेंबेकर, डॉ. प्रीती चापके, डॉ. दिपाली शहा, प्रा. पुनम तोरका, डॉ. मेघा नायसे, प्रा. राजश्री तिवारी, डॉ. हरिचंद नरेटी, डॉ. ज्ञानशील खंडेराव, प्रा. सुनिता डाबेराव, डॉ. मनीषा कांबळे, प्रा. सीमा चिमणकर, डॉ. बाळासाहेब जोगदंड, डॉ. अमोल गांवडे, प्रा. उमेश चापके, प्रा. दिलीप कुमरे, डॉ. नीरज लांडे, डॉ. नाना भडके, प्रा. प्रमोद मारकंडे, डॉ. भानुदास ढोरे, प्रा. योगेश कराळे, प्रा. धनश्री सोने, प्रा. चंद्रकांत शिरसाट, प्रा. धीरजसिंग ठाकूर, प्रा. नेहा फाफट, प्रा. राधा गुप्ता, डॉ. रवींद्र सदाशिव, प्रा. धीरज भाला, प्रा. हर्षल देशपांडे, प्रा. लखन तिवारी, प्रा. राकेश मोदिराज, प्रा. विकास मोहोड, प्रा. विजय चांदणे, प्रा. चेतन नागे, प्रा. तुषार कवर, विजय तिवारी, नकुल गौड, प्रा. गोंविद फेदरे, प्रा. आकाश कासट, प्रा. शुभम खराटे, डॉ. दिपा कनेकर, डॉ. निकीता शर्मा, डॉ. सविता रेखे, डॉ. सपना डोंगरे, प्रा. अमृता बेंन्दे, प्रा. प्रतिभा येवले, डॉ. प्राजक्ता वाडेकर, प्रा. प्रभु भारसाकळे, प्रा. अरशद शेख, प्रा. रुपाली चौधारी, प्रा. दिपाली सोसे, प्रा. माधुरी बरडिया, डॉ. स्नेहल चिमणकर, प्रा. उज्वला डांगे, प्रा. अर्चना बोंन्डे, प्रा.प्राची काळे, सौ.मंजीरी बुंदेले, प्रा. तपस्या गोलाईत, प्रा. रेणुका सोमवंशी, प्रा. नेहा चांडक, प्रा. पुजा राठी, प्रा. सोनम धुरिया, प्रा. ऐश्वर्या कुलकर्णी, प्रा. शुभांगी बारहाते, प्रा. भाग्यश्री मालोकार, डॉ. सारिका माहेश्वरी, डॉ. कांचनमाला गवई सह सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
0 टिप्पण्या