अकोला पुर्व विकास पर्व, लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते खडका येथे शंकरगिर महाराज रथाचे पुजन
खडका येथे शंकरगिर महाराज यात्रा महोत्सवाला अकोला पुर्वचे लोकप्रिय आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते रथाचे पुजन करण्यात आले. तसेच भाऊंच्या प्रयत्नाने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कैलास गोपनारायण यांच्या घराजवळील आणि फकिराजी वाघ यांच्या घराजवळील असे दोन सिमेंट काॅक्रिट रस्त्याचे आणि सभागृहाचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाजपा अकोला तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील देवर डिगांबर पाटिल गावंडे सरपंच सौ पुष्पाताई प्रमोद गोगटे वसंतराव गावंडे संजय पाटील गावंडे प्रशांत पांडे प्रशांत ठाकरे पंकज वाडेवाले जयकुमार ठोकळ बंटी मांगे तानखेडचे ऊपसरपंच सुनील कडु कौलखेड जहाँ सरपंच शैलेश तायडे शंकरराव महल्ले अनिल गावंडे अमन महल्ले प्रमोद गोगटे मनिष गावंडे गणेश गावंडे अनिल परणाटे सुभाष नागे ओंकार डाबेराव गजानन डाबेराव गणेश असलमोल सर्वेश काळे अनिल जाधव आकाश जाधव रंजित तायडे भुषण तायडे बाळु बाप्पु देशमुख पुर्ण पाटील गावंडे उमेश गावंडे रोषन तायडे मुरलीधर बोर्डे आकाश बढे ज्ञानेश्वर कडु वसंत बोर्डे संजीव बढे सुभाष नागे रामदास अघडते अजय नवलकार विठ्ठल डाबेराव सचिन गोगटे दहिगाव भवानी मंदिरचे अध्यक्ष गावंडे शंकर डाबेराव मनोहर कोगदे सुरेश गोगटे राजू गावंडे सुरेश नागे मोन्टु गावंडे अशोक नवलकार गोपाल परणाटे कृषीकेश परणाटे संतोष नागे विलास अघडते संतोष मोरेशाम अघडते पांडुरंग अघडते विठ्ठल वसतकार रमेश हरसुले राजु नागे विजय कात्रे बाळु परणाटे दिपक काळे जीवन पळसकर प्रफुल बाबुराव सतिष चव्हाण संदिप चव्हान अनिल काळे आशिष पातुर्डे तसेच दहिगाव गावंडे कौलखेड जहाँ पैलपाडा तानखेड सांगळुद बहिरखेड कुरणखेड दुधलम येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या