देशाचा सर्वांगीण विकासाचे धेय्य ठेवून राजकारण न करता जपले राष्ट्रहित
अकोला- विकास कामाला महत्त्व देऊन केवल आंदोलन करून श्रेय घेण्याचा विचार नकरता, देशांमध्ये सर्वात जास्त आंदोलन करणारा पक्ष जनसंघ ते भाजपा असून देशाचा सर्वांगीण विकास हे केवळ भाजपाने हे सिद्ध केले आहे. भारतीय जनता पक्षाने जनसंख्या पर्यंत कधीही देशाचे राजकारण केले नाही देशावर व जिल्ह्याच्या विकासासाठी केव्हाही सर्वांच्या पाठीशी राहण्यासाठी विकासासाठी जात-पाच पक्ष भेद विसरून सकारात्मक भूमिका मोतीरामजी लहाने भाऊसाहेब फुंडकर फुंडकरशंकररावजी खंडेलवाल शंकरराव राजनकर प्रमिलाताई टोपले वसंतराव देशमुख गोवर्धन शर्मा, तुळशीरामजी जाधव विठ्ठलराव सालपीकर, लांडे पाटील मानकर राठोड राऊत ताथोड,यासारख्या नेत्यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाने वाटचाल सुरू केली व कधीही द्वेष राजकारण न करता समाज हित राष्ट्रहित होऊन वाटचाल केली उपकार केल्यावर विसरणार यांची संख्या वाढत असली तरी समाजाने केलेल्या उपकार मतदारांची इच्छाशक्ती त्यांचा आशीर्वाद ही कायम ठेवण्याची परंपरा फुंडकर शर्मा धोत्रे यांची होती कायम ठेवून भाजपा लोकप्रतिनिधी कार्यरत असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
अकोला पूर्व मतदार संघातील दनोरी गावा मध्ये महालक्ष्मी माता मंदिराचा जिर्णोद्वार कार्यक्रमा ला प्रामुख्याने उपस्थिती लावली सोबत विजयसिंह सोळंके ह भ प हरीदास पिंपरे महाराज राजुभाऊ नागमते मधूभाऊ पाटकर दत्तु पाटिल विवेक भरणे विठ्ठल वाकोडे मनोहर चाकोते ज्ञानेश्वर आढे पंढरी वाघमारे मनोहर लोहकपूरे ऊमेश सपकाळ विनोद साबळे आधी उपस्थित होते. वेगवेगळ्या विकास कामात तसेच समाजातील सर्व घटकाशी संवाद साधून त्यांच्या भावना वीज भारनियम तसेच पाणीटंचाई वेगवेगळ्या विषयावर विकास कामा संदर्भात नागरिकांशी हितगुज केले संत महात्मे तसेच हरिभक्त पारायण कीर्तनकार यांचा आशीर्वाद वारकरी संप्रदायाला समृद्ध करणाऱ्या वारकरी व महालक्ष्मी भक्तांचा आशीर्वाद आमदार सावरकर यांनी घेतला ही संस्कृती या देशाच्या विकासामध्ये वारकरी संप्रदाय तसेच भक्तांचा व समाजातील सर्व घटकांचा महत्त्वपूर्ण योगदान असल्याचीही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
0 टिप्पण्या