Ticker

6/recent/ticker-posts

मतदार जनजागृतीसाठी शुक्रवारी मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रम 

मतदार जनजागृतीसाठी शुक्रवारी मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रम 


अकोला पश्चिम मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे मतदार जनजागृतीसाठी शुक्रवारी (27 ऑक्टोबर) रोजी आयोजन प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करावयाची असल्याने आपण आपल्या मतदान केंद्रावर उद्या सकाळी आठ वाजता उपस्थित राहून मतदार यादी प्रसिद्ध करावी व त्याच्या एक छायाचित्र ग्रुप वर टाकावे तसेच मतदार यादी प्रसिद्ध केल्याचा प्रसिद्धी अहवाल सुपरवायझर यांचे मार्फत या कार्यालयास सादर करावा, अशा सुचना देण्यात आल्या. असी माहीती ए. एस. भालेराव मतदार नोंदणी अधिकारी तीस अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ अकोला यांनी दिली आहे. 


तसेच आगामी काळातील निवडणूका लक्षात घेऊन नवमतदार, दिव्यांग, विमुक्त भटक्या जमाती, आदिवासी जमाती, महिला, तृतीयपंथी आदींसाठी मतदार नोंदणी शिबिरे व विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या