Ticker

6/recent/ticker-posts

खेट्री येथे दसरानिमित्त मिरवणूक शांततेत

खेट्री येथे दसरानिमित्त मिरवणूक शांततेत


नासीर शेख
पातूर  : पातुर तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे यंदाही खेट्री येथे २४ ऑक्टोंबर रोजी शांततेत मिरवणूक काढण्यात आली, यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता, मिरवणुकीमध्ये सर्व समाजाच्या तरुण मंडळीने सहभाग घेतल्याने जातीय सलोखा ठेवण्याचा संदेश देण्यात आला, यावेळी ग्राम पंचायतचे सरपंच जहूर खान, सुरेश तिडके, गौतम तिडके, सिद्धार्थ तिडके, राष्ट्रपाल तिडके, सुरेंद्र उपर्वट, गजानन  उपर्वट, ग्राम पंचायत सदस्य आशाबाई, आदी गावातील बहुसंख्या ग्रामस्थ उपस्थित होते.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या