Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा पक्षामध्ये बावनकुळे याच्या उपस्विथीतीत सामाजिक कार्यकर्तांचा प्रवेश

भाजपा पक्षामध्ये बावनकुळे याच्या उपस्विथीतीत सामाजिक कार्यकर्तांचा प्रवेश


अकोला
भारतीय जनता पक्षामध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते प्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून सामाजिक व भौगोलिक व जन समस्या सोडवण्यासाठी प्रवेश करीत आहेत त्यांच्या कर्तुत्वाचा फायदा पक्षाच्या विस्तारासाठी घेऊन देशाला सुजलाम सुफलाम मध्ये प्रत्येकाच्या खारीचा वाटा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प करण्यासाठी प्रत्येक लोकसभे मधून भाजपामाहायुती उमेदवाराला विजयी करण्याचा समाजातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी घेतल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.


खासदार संजय भाऊ धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारताकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर मागटे पाटील, जयंत मसने विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून अकोला जिल्हा पोलीस वाईस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आशिष रक्त पालखी उपाध्यक्ष अनुप उर्फ बंटी यादव विदर्भ पोलीस वाईस असोसिएशन महानगर अध्यक्ष अतुल उर्फ अण्णा अंभोरे उपाध्यक्ष अक्षयलोकपुरे भाऊराव नागे माजी सरपंच खडका, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यानी प्रवेश केला त्यांचे यावेळी भाजपाचा दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आला यावेळी आमदार सावरकर यांनी यावेळी त्यांच्या सन्मान करून त्यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात येईल असे अभिवचन दिले. यावेळी भाजपाचे मान्यवर नेते उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या