Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना एका छताखाली सर्व सुविधा, किसान समृद्धी केंद्र,  अकोला जिल्ह्यात 155 केंद्र होणार सुरू

शेतकऱ्यांना एका छताखाली सर्व सुविधा, किसान समृद्धी केंद्र, अकोला जिल्ह्यात 155 केंद्र होणार सुरू 



अकोला शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बी बियाणे औषधी अवजारे साठी अनेक ठिकाणी फिरावे लागते यासाठी वेळेची बचत सोबत आर्थिक बचत व्हावी या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने देशभरात 14 हजार किसान समृद्धी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून अकोला जिल्ह्यात 155 केंद्र सुरू होणार असून 27 जुलाई रोजी पन्नास हजार शेतकरी वेगवेगळ्या केंद्रावर सहभागी होण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी सकिसान समृद्धी केंद्र मृद्गंध विकास प्रेमी नागरिक कामाला लागल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.


अकोला अकोला शहरात 22 ठिकाणी तर ग्रामीण भागात 133 ठिकाणी सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून असलेली शेतकरी समृद्धी योजनेची माहिती त्याचे भाव व योजनेचे महत्त्व असून या दृष्टीने व शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बी बियाणे खते उपलब्ध व्हावे व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी वेळेवर त्याला वस्तू मिळावी त्याची फसवणूक होणार नाही या याकरिता किसान समृद्धी केंद्र सुरू करण्याचा मानस असून भाळातत्त्वावर टॅक्सी सेंटर प्रमाणे शेतकऱ्यांना लागणारे अवजारे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सुद्धा केंद्र सरकार प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकार कटीबद्ध असल्याची आमदार रणधीर सावरकर यांनी सांगून अकोला जिल्ह्यात आमदार गोर गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील जयंत मसने अनुप धोत्रे, विजय अग्रवाल तेजराव थोरात बळीराम सिरस्कार विजय मालोकार, सिद्धार्थ शर्मा श्रावण इंगळे मनीराम टाले मोनिकाताई गावंडे हरिनारायण माकोडे जयश्री फुंडकर, अशोक गावंडे गजानन उंबरकर महेंद्र गोयंका विलास बोडके भूषण कोकाटे अमित कावरे माधव मानकर गणेश तायडे श्रीकृष्ण मोरखडे कुसुम भगत उमेश पवार उमेश गुजर संतोष शिवरकर सचिन देशमुख किरण आवताडे प्रवीण टिकर राजेश नागमते राजेश रावणकर अंबादास उमाळे पंकज वाडी वाले अनिल गावंडे दिगंबर गावंडे राजेश बेले शंकरराव वाकोडे शिवाजीराव देशमुख प्रभाकरराव मानकर हिरासिंग राठोड विजयसिंह सोळंके दत्तू पाटील मधुकर पाटकर गोविंदा गोयंका माधव बकाल मनोहर राहणे किशोर गुजराती , भूषण कोकाटे रितेश समाजकर भरत काळमेघ देवेंद्र देवर प्रवीण हगवणे योगेश ढोरे गणेश तायडे दिलीप पटोकार श्रीकृष्ण मोरखडे, राजेश वराडे चंद्रकांत अंधारे , रमण जैन सुभाष सिंग ठाकूर एडवोकेट देव आशिष काकड संतोष पांडे निलेश निनोरे गणेश अंधारे राजेंद्र गिरी अमोल गीते अमोल गोगे वेंकट ढोरे डॉक्टर मनमोहन व्यास कृष्णा तिडके बाळासाहेब नेरकर, सुलभात दुतोंडे सुलभा सोळंके आधी कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असून, 27 जुलाई गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता हा भव्य दिव्य कार्यक्रम 155 ठिकाणी होणार असून शेतकरी भाजप कार्यकर्ते शेतकरी समृद्धी विकास मंचाचे कार्यकर्ते भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजस्थान होणारा कार्यक्रम व धन्यवाद मोदी तसेच या योजने संबंधात माहिती देण्याचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात सगळ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा अशी विनंती भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या