Ticker

6/recent/ticker-posts

प्रत्येक कामाची दखल घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी- माजी वनमंत्री अरविंद निंबावली

प्रत्येक कामाची दखल घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी- माजी वनमंत्री अरविंद निंबावली


अकोला
महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने त्यांचा गौरव करून सन्मान करून त्यांच्या विचारसरणीने देश प्रगतिशील पथावर नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असून संसदेमध्ये बाबासाहेबांचा फोटो तसेच मऊ लंडन दिल्ली येथे बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केली असून मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाचे समाजाला न्याय देण्याचे काम करून राष्ट्रपती बनवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे शेतकरी तसेच मातृ शक्ती बिरसा मुंडा व देशाच्या स्वातंत्र्य काळामध्ये योगदान देणाऱ्यांचा सन्मान गौरव करण्याचं काम या सरकारने केले असून नऊ वर्षाचा कालखंडाचा प्रचार प्रसार प्रत्येकाने करून आदिवासी शेतकरी मातृ शक्ती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व सबका साथ सबका विकास सबका गौरव करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात करून मन की बातच्या माध्यमातून प्रत्येकाचा कामाची दखल घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे ओबीसी मागासवर्गीय अनुसूचित जाती समाज मातृशक्ती खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे माजी वनमंत्री अरविंद निंबावली यांनी केले.


 कार्यालयात ओबीसी मागासवर्गीय आदिवासी महिला आघाडी, जनता युवा मोर्चा व्यापारी आघाडी शेतकरी आघाडी आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर ते होते तर मंचावर विजय अग्रवाल अनुप धोत्रे अर्चना मसने जयंत मसने रवी गावंडे, श्रीकृष्ण मोरखडे व्यंकट ढोरे उमेश पवार विजय हळदी उमेश सटवाले उमेश गुजर संतोष शिवरकर माधव मानकर संजय जीरापुरे संजय गोटफोडे , निलेश निनोरे अमोल गीते धनंजय धबाले मनीराम टाले संतोष पांडे राजेंद्र गिरी गणेश अंधारे अंबादास उमाळे कुलदीप दुबे, गजानन उंबरकर रमण जैन जस्मित सिंग ओबेराय शेरू भाई सुमन ताई गावंडे गोपाल केला आदी मंचावर विराजमान होते.
भाजपा कार्यकर्ता हा भाजपाच्या आत्मा आमदार सावरकर पक्षाचा कार्यकर्ता हा स्वाभिमान स्वाभिमानी व मना झाल्यास कठीण प्रसंगी अनेक मार्गातून संघर्ष करून योग्यरित्या काम करू शकतो हे अनेकदा सिद्ध झाले आहे नामदार उपमुख्यमंत्री यांची विशाल सभा यशस्वी करून महाराष्ट्रातील सर्वात मोठी सभा केल्याबद्दल त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना चे अभिनंदन केले व कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचा आत्मा आत्मा असून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर आपण लोकसभा विधानसभा महानगरपालिका नगरपालिका मध्ये विजय प्राप्त करून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची व राज्यातील भाजपा शिवसेना सरकारचे कामकाज घरोघरी पोहोचवण्यात यशस्वी ठरवू असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.


भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारच्या कामकाजाची माहिती देऊन भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रम हा कार्यकर्ता यशस्वी करून सर्वसामान्य नागरिकांची संवाद साधण्याचा काम करीत असल्याबद्दल व समाजातील सर्व घटक या मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी अकोला भाजपा तर्फे अभिनंदन व स्वागत केले तर यावेळी अनुप धोत्रे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. यावेळी अमोल गोगे उमेश सटवाले, मोहकर हेमंत सटवाले यांच्या नेतृत्वात रवींद्र कोमलकर चंदू भाऊ महाजन सहदेव पाचपोर बाळकृष्ण गीते प्रकाश भागवत गोविंद माळ गण संजय लाड विनायक पेंढारी चंदू पंचांगे तुम्ही यादव इंगळे पंजाब मध्ये शिवा जगदाळे श्रीजीत कडू स्वप्निल कांबळे सोनू गावंडे अभिजीत ठाकूर गौरव ठाकूर ठाकरे मयूर बडवे वैभव राऊत राहुल डोंगरे गोलू भारुडे तेजस वेराळे अनुराग जगदाळे किशोर बनकर सचिन अहिर दीपक बागडे दीपक भारुडे शुभम देशमुख राम बडवे विवेक कुंबरे यश अग्रवाल ओम मानकर विकास जैन शुभम अकोटकर नागेश शिरोडकर यश बिलेवार यांनी भाजपा प्रवेश केला त्यांचे स्वागत करण्यात आले.
सूत्रसंचालन एडवोकेट देव आशिष काकड यांनी केले.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या