डॉक्टर मेघा रोनक महर्षी डीएनबी पी डी सी इ टी परीक्षेत अव्वल
अकोला
अकोला शहरातील सामाजिक तसेच राजस्थानी ब्राह्मण समाजातील उद्योजक श्रीधर राम नारायण तिवारी यांची कन्या सौभाग्यवती डॉक्टर मेघा रोनक महर्षी ने डीएनबी पी डी सी इ टी परीक्षेत ऑल इंडियातून तिसरा क्रमांक प्राप्त करून यश प्राप्त केले आहे.
खोलेश्वर या भागातील सौभाग्यवती अनुपमा श्रीधर तिवारी यांची कन्या मेघा रोनक महर्षी इन अमरावती विद्यापीठ विद्यापीठातून डॉक्टर की प्राप्त केली होती त्यानंतर पीजी मुंबई विद्यापीठातून करून आता डीएनबी पीडी सीईटी या परीक्षेत तिसरा क्रमांक प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. झारखंड त्यात सासुरवाडी असणाऱ्या मेघा हिने आपला संसार करून परीक्षेत यश प्राप्त केले आहे धार्मिक क्षेत्रात कार्यात कार्यरत गिरीराज तिवारी यांची पुतणी असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. झुमरीतलईया येथील खासदार व केंद्रीय मंत्री नामदार अन्नपूर्णा देवी यांनी सुद्धा मेघांचे अभिनंदन केले आहे
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या