अब्दुल हिरपूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा अंर्तगत पात्र मुलांचा शाळा पूर्व तयारी मेळावा
प्रतिनिधी नागोराव तायडे
मूर्तीजापूर तालुक्यातील असलेले सुमारे 6 ते 7 की मी अंतरावरील असलेल्या हिरपूर येथे आज दिनांक 29 ऐप्रील 2023 शनिवार रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळा अंर्तगत सन 2023/2024 करिता शैक्षणिक वर्षासाठी वर्ग 1 ला प्राथमिक वर्गा करिता दाखल पात्र मुलांचा शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला आहेत.
या प्रसंगी सरपंच शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष मुख्यध्यपक अब्दुल रहेमान सर आसिफ सर शारिक सर शकीलअहेमद अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अंगणवाडी सेविका आजूताई हेमणे व विध्यार्थी विद्यार्थीनि पालक वर्ग व गावकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या