मूर्तिजापूर तालुक्यातील परिसरामध्ये अवकाळी पावसाने लावली हजेरी
प्रतिनिधी- नागोराव तायडे
२९ ऐप्रील २०२३ रोजी दुपारी अंदाजे २ वाजताच्या सुमारत
अवकाळी पावसाने पुण्यादा हजेरी लावून थैमानाचा ठसा उमटवला आहे यामध्ये सुसाटाचे वारे विजनचा कडकडाट व आभाळच्या गर्जनानि अवकाळी पावसाची आगमन झाले यामध्ये कोणतेही प्रकारकजी हानी नुकसान झाल्याचे आढले नाही
0 टिप्पण्या