निकृष्ट बांधकामाच्या चौकशीची मागणी करीत आत्मदहनाचा ईशारा देणाऱ्यास जिल्हाधिकारी कार्यालय समोर पोलिसांनी घेतले ताब्यात.
किनखेड दाहिंहंडा ते दर्यापूर मार्गावरील रोडचे व नालीचे बांधकाम निष्कृष्ट असल्याचा आरोप करीत या निकृष्ठ बांधकामाला जवाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता व इतर स्माधितांवर फोउजदारी कारवाही करण्यात यावी अन्यथा 1 मे रोजी आत्मदहन करणार अश्या इशाऱ्याचे निवेदन भीमराव विठ्ठलराव कुहाडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते
मात्र आज आज 1 मे असून या निवेदनावर कोणतीही कारवाही झाली नसल्याने भीमराव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सिटी कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी त्यास पेट्रोल च्या बॉटल व माचीस स ह ताब्यात घेतले आहे.
0 टिप्पण्या